शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

त्या’ सहा गावांचा पुन्हा ‘पेसा’त समावेश करा

By admin | Updated: December 19, 2015 23:35 IST

हिवाळी अधिवेशन: वाजे यांची मागणी

सिन्नर: ठाणे जिल्हा विभाजनानंतर पेसा कायद्यातून वगळण्यात आलेल्या सिन्नर विधानसभा मतदारसंघातील सहा आदिवासीबहुल गावांचा पुन्हा ‘पेसा’त समावेश करण्याची मागणी आमदार राजाभाऊ वाजे यांनी हिवाळी अधिवेशनात केली. पेसा कायद्यातून वगळल्यामुळे आदिवासी भागातील अनुसूचित क्षेत्रातील पदे रिक्त असणे, कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी असणे, स्थानिक भाषा अवगत नसणे अशा अडचणी निर्माण होतात. त्यामुळे सदर आदिवासी गावे विकासापासून वंचित राहत असल्याचे वाजे यांनी विधानसभेत आदिवासी विभागाच्या विधेयकावरील चर्चेप्रसंगी सांगितले. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासींचा सर्वांगीण विकास, आदिवासी भागाच्या सामाजिक, नैसर्गिक भौगोलिक संपन्नतेसाठी पेसा कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे.आदिवासींची संस्कृती, प्रथा, परंपरा यांचे जतन आणि संवर्धन करणे, ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासीबहुल गावांतील शासन व्यवस्था बळकट करणे आदि कामे पेसा कायद्यांतर्गत केली जातात. या कायद्यामुळे आदिवासी गावांतील स्थानिक युवकांनाच रोजगार दिला जातो. त्यामुळे सदर आदिवासी गावांचा विकास होण्यास हातभार लागणार असल्याने त्यांचा पेसात समावेश करण्याची मागणी वाजे यांनी केली. (वार्ताहर)