शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

आदर्श शिक्षक पुरस्काराचा चेंडू आयुक्तांच्या दरबारी

By admin | Updated: September 4, 2014 00:05 IST

आदर्श शिक्षक पुरस्काराचा चेंडू आयुक्तांच्या दरबारी

 

नाशिक : दरवर्षी जिल्हा परिषदेच्या वतीने दिला जाणारा आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्काराबाबतची घोषणा बुधवारी (दि.३) झाली नाही. आता ही घोषणा शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येलाच (दि.४) होण्याची शक्यता आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी तालुकानिहाय निवड करून प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.आदर्श शिक्षक पुरस्काराबाबत प्रत्येक तालुक्यातून तीन प्रस्ताव येणे अपेक्षित असून, १५ तालुक्यांतून २९ प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्याचे कळते. तसेच या वर्षापासून नव्यानेच महिला शिक्षकांना दिला जाणारा आदर्श सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातून एकेकच प्रस्ताव आल्याने जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कार निवड समितीने आदर्श शिक्षक व सावित्रीबाई फुले शिक्षक पुरस्काराचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली. आयुक्त कार्यालयातून या पुरस्कारांची घोषणा गुरुवारी (दि.४) होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)