शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

By admin | Updated: October 6, 2016 23:57 IST

येवला : विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश

येवला : येवला नगरपरिषद आण िपंचायत समतिीवर भगवा फडकावण्यासाठी जीवाचे रान करा. तरच सोडवता येतील असे आदेश शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येवल्याच्या कार्यकर्त्यांना दिले.सहकार मंत्री मंत्री दादासाहेब भुसे,नासिक संपर्क प्रमुख अजय चौधरी यांच्या खास उपस्थितीत शिवसेनानेते संभाजीराजे पवार,शहर शिवसेनाप्रमुख राजेंद्र लोणारी यांच्या नेतृत्वाखाली येवला शहर व तालुक्यातील विविध समाजसेवी व राजकीय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथे मातोश्रीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.या वेळी ठाकरे यांनी कार्याकार्यांना संबोधित करताना,शिवसेना कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जपणारा पक्ष आहे. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर राहण्याचा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांशी हितगुज करतांना दिला. येवला जेसीजचे सर्वेसर्वा स्वर्गीय परेश पटेल यांचे चिरंजीव प्रज्वल पटेल,तालुक्यातील अंगणगावचे सरपंच विठ्ठल आठशेरे, झामभाऊ जावळे, सोनु परदेशी, हनिफ तांबोळी,यांच्यासह शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेनेचे संभाजीराजे पवार,शहर शिवसेना प्रमुख राजेंद्र लोणारी,तालुका सेनाप्रमुख झुंजार देशमुख,यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.वाल्मिक गोरे,प.स.सदस्य रतन बोरणारे, विठ्ठलराव पिंपळे, तुळशीराम घनघाव, प्रल्हाद बोरनारे, राष्ट्रवादीचे नगरसेवक मनोहर जावळे, बापु काळे, शरद लहरे, राजु गाजरे, भगवान गायकवाड यांचेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने मातोश्रीवर उपस्थित होते.(वार्ताहर)