शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

कृती समितीचे धरणे आंदोलन

By admin | Updated: September 30, 2016 01:26 IST

कृती समितीचे धरणे आंदोलन

 मालेगाव : आदिवासी, बौद्ध, चर्मकार, मातंग समाजाचा सहभागमालेगाव : जिल्ह्यात व परजिल्ह्यात विविध समाजाच्या नागरिकांवर झालेल्या अन्यायाला न्याय द्यावा तसेच बलात्कार करून खून करणाऱ्यांना कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी येथील आदिवासी, बौद्ध, चर्मकार, मातंग, वाल्मीकी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एकदिवसीय धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.राज्यात दलित, बहुजन आदिवासी मातंग समाजावर अत्याचार होत आहेत. धुळे जिल्ह्यातील ईश्वर न्याहाळे या तरुणाची हत्त्या करण्यात आली. तसेच खडकी बुद्रुक (ता. चाळीसगाव) येथील नऊ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला. सोनई, जवखेडे, खैरलांजी यासह अनेक प्रकार घडले आहेत. यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी. तसेच नाशिक येथील नांदूरनाका भागात राहत असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, यांसह विविध मागण्यांप्रश्नी पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन छेडले होते. या आंदोलनात रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष देवराज गरुड, दादाजी महाले, संजीवन वाघ, देवीदास कांबळे, मदन माळी, राजू माळी, भगवान आढाव, दिनेश साबणे, बाळू पवार, दिलीप पाथरे, प्रशांत गरुड, रामदास शिरसाठ, रमेश पवार, राजेश सौदे, देवीदास कुवर, प्रमोद देवरे, शांताराम सोनवणे, रमेश निकम आदिंसह समाजबांधव सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)