शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

निफाडजवळ ट्रॉली बसवर आदळून अपघात

By admin | Updated: June 7, 2016 07:32 IST

निफाडजवळ ट्रॉली बसवर आदळून अपघात

 निफाड : तालुक्यातील बोकडदरे गावाजवळ नाशिक - औरंगाबाद रोडवर रविवारी रात्री उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची पिन निसटल्याने सदर ट्रॉली माघारी वेगाने येऊन पाठीमागून येणाऱ्या बोरिवली - औरंगाबाद बसवर आदळल्याची घटना घडली. सुदैवाने या विचित्र अपघातात बसमधील कोणीही जखमी झाले नाही.निफाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री १२च्या सुमारास वाडीलाल हेमा राठोड (रा. चाळीसगाव) हा ट्रॅक्टरला (क्र. एमएच १९ बीजे ०३२) दोन उसाच्या ट्रॉल्या भरून विंचूरकडे जात होता. बोकडदरे गावाजवळ शिवाजी सानप यांच्या वस्तीजवळ चढ्यावर रास्ता ओलांडताना या वेगाने चाललेल्या ट्रॅक्टरच्या जोडलेल्या दोन ट्रॉलीपैकी मागील ट्रॉलीची पिन अचानक निसटल्याने सदर उसाने भरलेली ट्रॉली माघारी वेगाने येऊन या ट्रॅक्टरच्या मागून येणाऱ्या बोरिवली - औरंगाबाद बसवर जोरदार आदळली. त्यामुळे बसचे पुढील बाजूचे मोठे नुकसान झाले, मात्र या अपघातात कुणीही प्रवासी जखमी झाला नाही. ट्रॅक्टरचालक राठोड याच्याविरुद्ध निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार नागरे करीत आहेत. (वार्ताहर)