शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

कसारा घाटात टॅँकरला अपघात

By admin | Updated: May 14, 2016 22:51 IST

वाहतूक ठप्प : जीवितहानी नाही

इगतपुरी : मुंबई - आग्रा महामार्गावर कसारा घाटात अवघड वळणावर वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने गॅसने भरलेला टॅँकर रस्त्यावर उलटला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, वाहतूक ठप्प होऊन महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मुंबई - आग्रा महामार्गावर कसारा घाटालगत लतीफवाडीनजीक नाशिककडे जाणाऱ्या इंडेन कंपनीचा टॅँकर (जीजे ०६ ६२१४ ) वळणावर वाहनचालकाचा ताबा सुटल्याने महामार्गावरच उलटला. यामुळे नाशिककडे येणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती; मात्र या अपघातात जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी इगतपुरी- घोटी टॅबचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण सुरसे यांनी तत्काळ शहापूर टॅबचे सहायक पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांना कळवले. तसेच याबाबत कर्मचारी घेऊन त्यांनी लतीफवाडीजवळ ठप्प झालेली मुंबईकडे व त्याचबरोबर नाशिककडील वाहतूक टप्प्याटप्प्याने वळवली. या गाडीचा चालक फरार झाला आहे.दरम्यान, या वेळी गॅस ज्वलनशी असल्याने आग पकडू नये म्हणून मुंबई -आग्रा महामार्गावरील लतीफ वाडी व कसारा गावाजवळ दोन्ही महामार्ग घटनास्थळापासून दीड किमी अंतरावर बंद करण्यात आले होते. यानंतर या गॅस गळती रोखणारे कंपनीचे तज्ज्ञ यांनी गॅस गळती दुपारी साडेतीन वाजेपर्यंत बंद केली व दोन्ही महामार्ग सुरळीत करण्यात आले. यावेळी घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण सुरस याच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता .