शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षिकेच्या अपघाती मृत्यु प्रकरणी रस्त्याच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 19:49 IST

वणी : वणी सापुतारा रस्त्यावर शिक्षिकेचा अपघाती मृत्यु हा ठेकेदाराच्या निष्काळजी पणामुळे झाल्याची तक्र ार कुटुंबियातील सदस्याने दिल्याने ठेकेदारावर शिक्षेकेच्या मृत्युस कारणीभूत प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देप्राथमिक स्थितीत सदरचा अपघात हा ठेकेदाराच्या निष्काळजी पणामुळे झाल्याचा सुर उमटत होता.

वणी : वणी सापुतारा रस्त्यावर शिक्षिकेचा अपघाती मृत्यु हा ठेकेदाराच्या निष्काळजी पणामुळे झाल्याची तक्र ार कुटुंबियातील सदस्याने दिल्याने ठेकेदारावर शिक्षेकेच्या मृत्युस कारणीभूत प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची माहिती अशी ह्यह्य एप्रील रोजी वणी सापुतारा रस्त्यावरील खोरीफाटा भागात पुलासाठी खोदलेल्या खडड्याचा अंदाज कारचालकाला आला नाही. त्या ठिकाणी मार्गदर्शक सूचना फलक अडथळा बॅरीकेटस् नसल्याने सदरची कार सुमारे तीसफुट खड्ड्यात पडल्याने कमल सादुराम ठाकरे या कारमधील शिक्षिकेचा अपघाती मृत्यु झाला. तर सादुराम ठाकरे व नातु गंभीर जखमी झाले. प्राथमिक स्थितीत सदरचा अपघात हा ठेकेदाराच्या निष्काळजी पणामुळे झाल्याचा सुर उमटत होता.दरम्यान दौलत ठाकरे राहणार मालगोंदा पोष्ट सतखाम तालुका सुरगाणा यांनी पोलीसात ठेकेदार राकेश रामदास पाटील वय 38 केकेबी रॉयल डी.एच.पी.जे.व्ही. कंपनी सुरत गुजरात हल्ली राहणार वणी यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.