शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्वीकृत’ सदस्यत्वासाठी लागेना मुहूर्त

By admin | Updated: May 8, 2017 18:11 IST

महापालिका : सत्ताधाऱ्यांकडून सावध भूमिका

ााशिक : महापौर-उपमहापौरपदाच्या निवडीनंतर महिनाभरात स्वीकृत सदस्यांचीही निवड होणे अपेक्षित असते. परंतु, दीड महिन्यानंतरही स्वीकृत सदस्य निवडीसाठी मुहूर्त लाभू शकलेला नाही. सत्ताधारी भाजपाकडूनही त्याबाबत सावध भूमिका घेतली जात असून, भाजपाच्या वाट्याला येणाऱ्या तीन जागांकरिता स्पर्धक जास्त असल्याने पेच वाढल्याचे सांगितले जात आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाचे सर्वाधिक ६६ सदस्य निवडून आले आहेत. त्याखालोखाल शिवसेना- ३५, कॉँग्रेस- ६, राष्ट्रवादी- ६, मनसे- ५, अपक्ष- ३ आणि रिपाइं- १ असे पक्षीय बलाबल आहे. महापालिकेत पाच स्वीकृत सदस्य नियुक्त करायचे आहेत. सद्यस्थितीतील तौलनिक संख्याबळानुसार २४.४० चा कोटा आहे. त्यानुसार, भाजपाचे ३ आणि शिवसेनेचे २ सदस्य स्वीकृत म्हणून नियुक्त होऊ शकतात. कॉँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेला संधी नाही. स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त होण्यासाठी भाजपा व सेना या दोन्ही पक्षांत इच्छुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा आहे. त्यातल्या त्यात भाजपात इच्छुकांची भाऊगर्दी आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाकडून अद्याप स्वीकृत सदस्यत्वाबाबत एकमत होऊ शकलेले नाही. त्यामुळे नियुक्तीप्रक्रियाही लांबत चालली आहे. नियमानुसार, स्वीकृत सदस्यांचाही कालावधी पाच वर्षांसाठी असतो. परंतु, त्यातही एकेक वर्षासाठी स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी देता येईल काय, याची चाचपणी भाजपाकडून सुरू असल्याचे समजते. याशिवाय, शासनस्तरावरून स्वीकृतची संख्या वाढविली जाणार असल्याची चर्चा असल्याने भाजपाने सावध भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.