शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निरीक्षकाविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:09 IST

मंदिराच्या पुजाºयावर बेकायदेशीर कारवाई केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवल्यानंतर पुजारी यांनी पोलीस निरीक्षक अनंत तारगे, स्थानिक गुन्हा शाखेचे किशोर नवले यांच्याविरोधात न्यायालयात १० लाख रु पयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

वणी : मंदिराच्या पुजाºयावर बेकायदेशीर कारवाई केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवल्यानंतर पुजारी यांनी पोलीस निरीक्षक अनंत तारगे, स्थानिक गुन्हा शाखेचे किशोर नवले यांच्याविरोधात न्यायालयात १० लाख रु पयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.जगदंबा देवी मंदिर पुजारी सुधीर दवणे यांचे बंधु महारूद्र हनुमान सेवा समीती न्यासाचे सदस्य आहेत. न्यासाच्या नोंदणी क्र मांकाचा गैरवापर करुन फसवणूक केली म्हणून सतीश जाधव व अन्य ७ जणाविरोधात गुन्हा दाखल आहे. दि. १९ आॅक्टोबर २०१६ रोजी दवणे जात असताना जाधव यांनी त्यांना न्यायालयातील केस मागे घ्यायला सांगून धमकावले. याबाबत पोलीसात तक्रार झाली. परस्पराविरोधी तक्रारीनंतर दि. ४ नोव्हेंबर रोजी पोलिस निरिक्षक किशोर नवले यांनी सुधीर दवणे यांना नोटिस पाठवत हजर राहण्याचे फर्मान सोडले. पोलीस निरिक्षक अनंत तारगे यांनी याबाबतचा प्रस्ताव कारवाईसाठी स्थानिक गुन्हा शाखेकडे पाठविल्याचीही बाब पुढे आली. दवणे यानी न्या. आर. आर. वैष्णव यांच्या न्यायालयात या नोटिसला आव्हान देत आवश्यक पुरावे सादर केल्यानंतर न्यायालयाने पोलिस निरिक्षक किशोर नवले व अनंत तारगे यांची कारवाई चुकीची ठरवत दवणे यांच्या बाजुने निकाल दिला. या निकाला आधारे दवणे यांनी पोलीस निरिक्षक किशोर नवले, अनंत तारगे यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असुन सतिष जाधव यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.