शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शरयूच्या जलाने ‘काळाराम’ला अभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:59 IST

‘सियावर रामचंद्र की जय’ असा जयघोष करत अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर लवकरात लवकर उभे रहावे यासाठी बुधवारी सकाळी शिवसेनेच्या वतीने शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत पंचवटीतील काळाराम मंदिरात मंत्रोच्चारात जलाभिषेक व पूजन करण्यात आले.

पंचवटी : ‘सियावर रामचंद्र की जय’ असा जयघोष करत अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर लवकरात लवकर उभे रहावे यासाठी बुधवारी सकाळी शिवसेनेच्या वतीने शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत पंचवटीतील काळाराम मंदिरात मंत्रोच्चारात जलाभिषेक व पूजन करण्यात आले. अयोध्येतून आणलेल्या शरयू नदीच्या पाण्याने काळाराम मंदिरात ‘श्रीं’च्या मूर्तींना शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी व खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आला.सकाळी राम मंदिरात ‘श्रीं’चे विधिवत पूजन करण्यात येऊन ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत मंत्रोच्चारात जलाभिषेक कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी ‘हर हिंदू की यही पुकार पाहिले मंदिर फिर सरकार’, ‘सियावर रामचंद्र की जय’ असा जयघोष केला. जलाभिषेक कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, महानगर प्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, नगरसेवक पूनम मोगरे, प्रवीण तिदमे, वैभव खैरे, सत्यभामा गाडेकर, श्यामला दीक्षित, मंगला भास्कर, ज्योती देवरे, दिलीप मोरे, संतोष ठाकूर, संतोष पेलमहाले, सुनील जाधव, अमोल सूर्यवंशी, योगेश बेलदार, हिमांशू गोसावी, नंदू वराडे, शैलेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरkalaram templeकाळाराम मंदीरShiv Senaशिवसेना