शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

तिसगावच्या सरपंचपदी अहेर

By admin | Updated: August 30, 2016 00:31 IST

तिसगावच्या सरपंचपदी अहेर

उमराणे : तिसगाव (ता. देवळा)च्या सरपंचपदी ज्येष्ठ सदस्य दत्तू अहेर यांची बिनविरोध निवड झाली. सलग पंधरा वर्षांपासून ग्रामपंचायतीमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या दत्तू अहेरांना अखेर सरपंचपदाचा बहुमान मिळाला आहे. येथील सरपंच पद हे आवर्तन पद्धतीनुसार असल्याने सरपंच देवानंद वाघ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नवीन सरपंच निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी बी. जी. आहिरराव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्यांची सभा घेण्यात आली. सरपंचपदासाठी दत्तू अहेर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अहिरराव यांनी दत्तू अहेर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.अकरा सदस्यीय ग्रामपंचायतीत सलग पंधरा वर्षांपासून दत्तू अहेर हे सदस्य म्हणून निवडून येत आहेत. याआधी त्यांनी तीन वेळा उपसरपंचपद भूषविले आहे. यावेळी सरपंचपद सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित असल्याने ज्येष्ठतेनुसार त्यांना सरपंचपदाचा बहुमान देण्यात आला. याप्रसंगी माजी सरपंच देवानंद वाघ, माणिक जाधव, बाबाजी जाधव, राजू जाधव, उपेंद्र अहेर, गोकुळ अहेर, सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर अहेर, योगेश अहेर, किशोर गायकवाड, रवींद्र अहेर, महेंद्र अहेर, अनिल अहेर, बाळासाहेब अहेर, हिरामण पवार, बी. के. अहेर, माधव अहेर, गणेश अहेर, बारकू देवरे, भाऊसाहेब पवार आदिंसह ग्रामविकास अधिकारी एम. एच. चव्हाण, तलाठी एम. एस. अहिरे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)