शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रांद्वारे बँकेला ९२ लाखांना गंडा

By admin | Updated: July 5, 2017 01:14 IST

नाशिक : कर्ज मंजूर करून घेतल्यानंतर गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महात्मानगरमधील एका बँकेस नऊ संशयितांनी बनावट कागदपत्रे सादर करून ९२ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतल्यानंतर बँकेच्या हप्त्यांची परतफेड न करता गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ विशेष म्हणजे या फसवणुकीमध्ये तीन महिलांचाही सहभाग आहे़रितेश राजेंद्र कुमार (३७, रा़हरिआंगण अपार्टमेंट, जयभवानी रोड, नाशिकरोड) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मार्च २०१४ ते २०१७ या कालावधीत महात्मानगरमधील स्टेट बँक आॅफ बिकानेर अ‍ॅण्ड जयपूर या बँकेत संशयित विजयकुमार मोतीराम पाटील, करुणा विजय पाटील (दोघे रा़ शिवनंदन अपार्टमेंट, मेहेरधाम, पंचवटी), दिलीप चिमाजी बोराडे, भारती दिलीप बोराडे (दोघे़ रा़सिद्धप्रिय अपार्टमेंट, जेलरोड), प्रमोद युवराज सूर्यवंशी (रा़उत्तमनगर, सिडको), शैलेंद्र ध्रुव पाटील (राक़ुलस्वामिनीनगर, नाशिक) व दोन अनोळखी पुरुष व महिला यांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे बनवून ते खरे असल्याचे भासवून बँकेकडून ९२ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले़ मात्र बँकेच्या हप्ते वा मुद्दलाची परतफेड न करता या कर्जाच्या रकमेचा अपहार केला़