शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
4
नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
5
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
6
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
7
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
8
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
9
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
10
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
11
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
12
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
13
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
14
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
15
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
16
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
17
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
18
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
19
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
20
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे ७५ कोटी अडकले

By admin | Updated: April 18, 2017 01:34 IST

जिल्हा बॅँकेला तंबी : शिखर बॅँकेकडे लक्ष

पेठ : राज्य शासनाने यावर्षी शिक्षकांच्या बदल्या करताना अवघड व सोपे क्षेत्र अशी वर्गवारी करून शाळांची यादी जाहीर केली असून, यामध्ये पेठ तालुक्यातील केवळ ७१ शाळा अवघड क्षेत्रात दाखवल्याने अन्यायग्रस्त शिक्षकांनी आज पंचायत समिती अधिकारी व पदाधिकाऱ्यांना घेराव घातला.पेठ तालुका तसा संपूर्ण आदिवासी व डोंगराळ भाग असतानाही बहुतांश शाळा सोप्या क्षेत्रात दाखवण्यात आल्या आहेत. केवळ रस्ते आहेत म्हणून सोपे अशी सोयीस्कर व्याख्या करून तालुकास्तरावरून चुकीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला पाठवण्यात आल्याने संतप्त शिक्षकांनी पंचायत समिती गाठली. उपसभापती तुळशिराम वाघमारे, बाजार समिती संचालक शामराव गावीत, माजी सभापती अंबादास चौरे, नंदू गवळी यांची भेट घेऊन सदोष याद्यावर शिक्षकांनी आक्षेप घेतला. अतिदुर्गम अशा गैरसोयी असलेल्या गावांचा सोपे क्षेत्रात समावेश करण्यात आल्याने अशा शिक्षकांवर बदली प्रक्रि येत अन्याय होणार असून पेसा कायद्यातंर्गत संपूर्ण पेठ तालुका अवघड क्षेत्रात गणला जावा या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी मनोहर टोपले, रामदास शिंदे, राजेंद्र भोये, अनिल सांगळे, दिपक बागूल, लक्ष्मण गावीत, प्रविण गायकवाड, रमेश वाघ,यशवंत खंबाईत, सचिन इंगळे, संतोष चव्हाण यांच्यासह तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( वार्ताहर )