शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

गटांसाठी ७०, गणांसाठी १०२ अर्ज

By admin | Updated: February 4, 2017 23:52 IST

चौथा दिवस : गटांना एकूण ६७३; गणांसाठी १११३ आॅनलाइन अर्ज

नाशिक : जिल्हा परिषद गट व गणांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी शनिवारी (दि.४) जिल्हा परिषद गटांसाठी प्रत्यक्ष ७०, तर पंचायत समिती गणांसाठी प्रत्यक्ष १०२ अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत शशिकांत मंगरुळे यांनी दिली.  उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शनिवारी (दि.४) चौथ्या दिवशी ७३ गटांसाठी एकूण ७०, तर १४६ गणांसाठी एकूण १०२ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शनिवारी चौथ्या दिवसांपर्यंत ७३ गटांसाठी एकूण १०६, तर १४६ गणांसाठी एकूण १५० अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तसेच गटांसाठी आतापर्यंत ६७३ व गणांसाठी १११३ उमेदवारांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत.  तत्पूर्वी शुक्रवारी (दि.३) तिसऱ्या दिवशी प्रत्यक्षात जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी ३४ अर्ज प्रत्यक्षात दाखल झाले, तर पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी ४५ उमेदवारी अर्ज प्रत्यक्षात दाखल झाले. जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी शनिवारी दाखल झालेल्या एकूण ७० अर्जामंध्ये प्रामुख्याने बागलाण - ०८, मालेगाव - १५, देवळा - ०२, कळवण - ०७, सुरगाणा - ०१, दिंडोरी - १६, चांदवड - ०७, येवला - ०६, निफाड - ११, नाशिक - ०६, त्र्यंबकेश्वर - ०१, इगतपुरी - १३, सिन्नर - ०२ असे एकूण ७० उमेदवारी अर्ज प्रत्यक्षात दाखल करण्यात आले. शनिवारी १४६ गणांसाठी १०२ उमेदवारी अर्ज प्रत्यक्षात दाखल करण्यात आले. त्यात बागलाण - ०६, मालेगाव - १०, देवळा - ०१, कळवण - ७, दिंडोरी - १३, चांदवड - ०१, येवला - ०६, निफाड - ११, नाशिक - ०१, त्र्यंबकेश्वर - ०७, इगतपुरी - १७, सिन्नर - ०४ असे एकूण १०२ उमेदवारी अर्ज प्रत्यक्षात दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)