शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

निमा निवडणुकीसाठी ६६ अर्ज दाखल

By admin | Updated: July 14, 2016 01:09 IST

निमा निवडणुकीसाठी ६६ अर्ज दाखल

 अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी शून्य प्रतिसादसातपूर : निमा पदाधिकाऱ्यांच्या द्वीवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४१ जागांसाठी ६६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, तर मोठ्या उद्योगासाठी राखीव असलेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या पदांसाठी कोणीही उमेदवारी दाखल केलेली नाही. निमा पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांच्या ४१ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. ६६ उमेदवारी अर्जांची विक्र ी झाली होती. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यात ६६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. २२ जुलैला माघारीचा शेवटचा दिवस आहे. आवश्यकता वाटल्यास २९ जुलैला मतदान आणि ३० जुलैला मतमोजणी व ३१ जुलैला वार्षिक सर्वसाधारण सभेत अधिकृत निकाल घोषित करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. के. भुतानी, तर सहायक म्हणून विवेक गोगटे आणि जे. एम. पवार काम पाहत आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत होती. साडेपाच वाजेपर्यंत फक्त बारा अर्ज दाखल झाले होते. पावणेसहा वाजेनंतर उमेदवारांनी एकदम अर्ज दाखल करण्यास सुरु वात केल्याने निवडणूक सचिवांचा गोंधळ उडाला होता. कारण अर्ज दाखल करून अनामत रकमेची पावती उमेदवाराला द्यावी लागत होती. (वार्ताहर)