शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

४२ घंटागाड्यांमध्येच आढळले विलगीकरण : खतप्रकल्पावर तपासणी

By admin | Updated: May 23, 2017 21:57 IST

घंटागाडी ठेकेदारांनी घरोघरी जाऊन घनकचरा संकलित करताना त्याचे ओला व सुका असे विलगीकरण अपेक्षित आहे.

नाशिक : घंटागाडी ठेकेदारांनी घरोघरी जाऊन घनकचरा संकलित करताना त्याचे ओला व सुका असे विलगीकरण अपेक्षित आहे. परंतु, ठेकेदारांकडून केवळ कंपार्टमेंट टाकून देखावा केला जात असल्याने आयुक्तांच्या आदेशानुसार मंगळवारी आरोग्य विभागाकडून खतप्रकल्पावर दिवसभरात आलेल्या घंटागाड्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी, अवघ्या ४२ घंटागाड्यांमध्येच प्राथमिक स्तरावर कचरा विलगीकरणाची प्रक्रिया राबविली जात असल्याचे निदर्शनास आले. आता आरोग्य विभागाकडून त्याबाबतचा अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार आहे. शहरात घनकचरा संकलित करताना ओला व सुका कचरा विलगीकरणाची जबाबदारी घंटागाडी ठेकेदारांवर सोपविण्यात आली आहे. त्यासाठी घंटागाड्यांमध्ये ओला व सुका कचरा यांच्यासाठी वेगवेगळे कंपार्टमेंट करणेही बंधनकारक केले आहे. परंतु, घंटागाड्यांमध्ये कंपार्टमेंट करूनही ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरण होत नसल्याबद्दल आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सोमवारी (दि.२२) घंटागाडी ठेकेदारांच्या बैठकीत सुनावले होते. त्यानुसार, आयुक्तांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट खतप्रकल्पावर दिवसभर थांबून घंटागाड्यांची तपासणी करण्याचे आणि त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेशित केले होते. त्याप्रमाणे, मंगळवारी (दि.२३) सहायक आरोग्य अधिकाऱ्यांनी दिवसभर खतप्रकल्पावर थांबून येणाऱ्या प्रत्येक घंटागाडीची तपासणी केली.