शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

३८ सायकलस्वार वारकरी शेगाव यात्रेला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:43 IST

नाशिक ते शेगाव ४५० किलोमीटर अंतर चार दिवसांत हे सायकलस्वार वारकरी पूर्ण करणार आहे. दररोज शंभर किलोमीटर अंतर कापत ...

नाशिक ते शेगाव ४५० किलोमीटर अंतर चार दिवसांत हे सायकलस्वार वारकरी पूर्ण करणार आहे. दररोज शंभर किलोमीटर अंतर कापत विश्रांती घेत, पुढच्या प्रवासाला प्रारंभ करणार आहे. ही सायकल यात्रा नाशिकपासून मालेगाव, पारोळा, मुक्ताईनगरमार्गे शेगावामधील श्री गजानन महाराज देवस्थानात येत्या ६ जानेवारीला पोहोचणार आहे. भक्तिमार्गातून पर्यावरण संवर्धन, पाणीबचत, अन्नाची नासाडी, बेटी बचाव-बेटी पढाओ, वृक्षसंवर्धनाबाबत जागर करत, वारकऱ्यांचा प्रवास सुरू राहणार असल्याचे सायकल वारीचे संस्थापक प्रल्हाद (अण्णा) भांड यांनी सांगितले. इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा धडा समाजाला देण्याचा हा प्रयत्न या सायकलवारीद्वारे करत असल्याचे भांड म्हणाले. यावेळी संत निवृत्तीनाथ देवस्थान ट्रस्टचे पालखी प्रमुख पुंडलिकराव थेटे, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, अरुण भांड, दगु नाना थेटे आदी उपस्थित होते.

---इन्फो---

यंदा सायकलवारीत यांचा सहभाग

या वर्षी सायकल वारीत प्रल्हाद भांड यांच्यासह दिलीप देवांग, अविनाश दातीर, विजय चौधरी, संजय जाधव, अनिल भवर, अक्षय तगरे, राहुल उकाडे, भूषण सहाने, राजेंद्र भांड, नारायण सुतार, शरद सरनाईक, अरुण शिंदे, अनिल भावसार, आबासाहेब जाधव, मुकेश कानडे, सुधाकर सोनवणे, पांडुरंग पाटील, राकेश धामणे, राजेंद्र खानकरी, अनुजा खाटेकर, श्रद्धा बूब, सायली अमृतकर, विशाखा सरनाईक आदींसह ३८ सायकलस्वारांचा समावेश आहे.

----

फोटो : आर वर ०४सायकल नावाने सेव्ह आहे.