शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयमध्ये ३४५ जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:15 IST

आयटीआयच्या चार फेऱ्यांनंतर राज्यात आयटीआयच्या ८० हजारांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. यात नाशिकच्या आयटीआय मध्ये फिटर, मशिनिस्ट, प्लंबर, पेंटर, ...

आयटीआयच्या चार फेऱ्यांनंतर राज्यात आयटीआयच्या ८० हजारांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. यात नाशिकच्या आयटीआय मध्ये फिटर, मशिनिस्ट, प्लंबर, पेंटर, स्टेनोग्राफी, वायरमन, वेल्डर, टूल अँड डाय मेकर आदींसह विविध ट्रेडसाठी एकूण ३४५ जागा रिक्त आहेत. ऑगस्ट, २०२० सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पद्धतीने करण्यात येत आहेत. संस्थेतील प्रवेश पूर्ण क्षमतेने होण्याकरिता दहावीच्या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारानांही प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश अर्ज सादर करणे व प्रवेश अर्जात दुरुस्ती करण्याची सुविधा दि. १ ते ४ जाने‌वारीपर्यंत संस्थेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. म्हणजेच यापूर्वी ज्यांनी प्रवेशासाठी अर्ज भरलेला होता, त्यांना दुरुस्ती करता येईल, तसेच नव्यानेही अर्ज भरता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना काही अडचण आल्यास त्यांनी संस्थेत संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य राजेश मानकर यांनी केले आहे.