शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जनासाठी ३३ ठिकाणे निश्चित

By admin | Updated: September 3, 2014 00:24 IST

गणेश विसर्जनासाठी ३३ ठिकाणे निश्चित

नाशिक : गणेश प्रतिष्ठापनेनंतर प्रशासनाला आता विसर्जनाच्या तयारीचे वेध लागले आहेत. त्यामुळे पालिकेने विविध सहा विभागांत ३३ ठिकाणे निश्चित झाली आहेत. गणेशभक्तांनी अधिकृत ठिकाणीच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.शहरात लहान-मोठी सुमारे सव्वा हजार गणेश मंडळे असून, त्यांनी श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. त्यासाठी महापालिकेने तयारी करतानाच रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासह अन्य सुविधा दिल्या आहेत. आता अनंत चतुदर्शीच्या दिवशी गणेशमूर्ती विसर्जनाचे आव्हान प्रशासनासमोर आहे. येत्या ८ तारखेला विसर्जन होणार आहे. शहरात चौक मंडई येथून मुख्य विसर्जन मिरवणूक निघते. त्याचबरोबर नाशिकरोड येथेही विसर्जन मिरवणूक निघत असते. सिडको, सातपूर, पंचवटी येथे मिरवणुका निघत नसल्या तरी सार्वजनिक गणेश मंडळे वाजतगाजत गणेश विसर्जन करण्यासाठी येत असतात. घरगुती गणेशोत्सव साजरा करणारे नागरिकही विसर्जन करण्यासाठी शहरातील चार नद्यांच्या काठी जात असतात. त्यामुळे कोठेही विसर्जन करण्याऐवजी पालिकेनेच अधिकृत ठिकाणे निश्चित केली असून, तेथेच विसर्जन करावे, अशी महापालिकेची भूमिका आहे. त्याठिकाणी जीवरक्षक दल, कृत्रिम तलाव, निर्माल्य कलश अशा विविध सुविधाही दिल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)अशी आहेत ठिकाणे नाशिक पूर्व : टाळकुटेश्वर पटांगण, खंडोबा पटांगण, रोकडोबा पटांगण, रामदास स्वामीमठ आगर टाकळी, शिवाजीवाडी नासर्डी पूल, मोदकेश्वर पटांगण. नाशिक पश्चिम : गोदापार्क, फॉरेस्ट नर्सरी पूल, एकमुखी दत्त मंदिर, सिध्देश्वर मंदिर, हनुमान घाट, म्हसोबा मंदिर (उंटवाडी) सातपूर : नासर्ही पुलाखालील बाजू, गंगापूर धबधबा, सोमेश्वर मंदिर, आनंदवली, आसारामबापू पूल. सिडको : आयटीआय पूल पंचवटी : रामकुंड, यशवंतराव महाराज पटांगण, लक्ष्मणकुंड, खंडेराव पटांगण, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, तपोवन, नांदूर मानूर, सीता सरोवर (म्हसरूळ), जॉगिंग ट्रॅक (रामवाडी) नाशिकरोड : गोदावरी नदी (पंचक), चेहडी गाव (दारणा नदी), देवळाली गाव (वालदेवी नदी), देवळाली गाव ईदगाह जवळ तसेच वडनेर पंपिंग जवळ.