शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २२९ कोरोनामुक्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 01:02 IST

नाशिक- जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असून तरी मंगळवारी (दि.२३) काहीसा दिलासा मिळाला. दिवसभरात २७१ नवे रूग्ण आढळले असले तरी एकुण २२९ रूग्ण बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले.

ठळक मुद्दे सध्या जिल्ह्यात १ हजार ९८३ रूग्ण उपचार घेत आहेत.

नाशिक- जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असून तरी मंगळवारी (दि.२३) काहीसा दिलासा मिळाला. दिवसभरात २७१ नवे रूग्ण आढळले असले तरी एकुण २२९ रूग्ण बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले. विशेष म्हणजे मंगळवारी एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.चालू महिन्यात १० फेब्रुवारीपासून रूग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावे लागत आहे. तथापि, रूग्ण संख्या वाढतच आहे. मंगळवारी (दि.२३) दिवसभरात २७१ रूग्ण आढळले असून यात नाशिक शहरातील १९३, मालेगाव महापालिकेतील १० रूग्ण असून ग्रामीण भागातील ५७ रूग्णांचा समावेश आहे. जिल्हाबाह्य ११ रूग्ण आढळले आहेत.तर एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. सध्या जिल्ह्यात १ हजार ९८३ रूग्ण उपचार घेत आहेत.नाशिक शहरात १९३ रूग्ण आढळलल्याने शहरातील उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या १ हजार ३६७ झाली आहे. शहरात आत्तापर्यंत ७६ हजार ७२२ रूग्ण आढळले असून गत वर्षी मार्च एप्रिलपासून आत्तापर्यंत १ हजार ३५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यातील एकुण कोरोना बळींची संख्या २ हजार ९० झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल