शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात होणार २२ लाख रोपांची लागवड

By admin | Updated: May 23, 2017 16:29 IST

वन मंत्रालयाने राज्यात १जुलै ते ७ जुलैच्या दरम्यान वनमहोत्सवांतर्गत चार कोटी रोपांच्या लागवडीचा संकल्प सोडला

नाशिक : वन मंत्रालयाने राज्यात १जुलै ते ७ जुलैच्या दरम्यान वनमहोत्सवांतर्गत चार कोटी रोपांच्या लागवडीचा संकल्प सोडला आहे. या दरम्यान, जिल्ह्यात नाशिक वनविभाग 22 लाख रोपांची लागवडीसाठी सज्ज झाले आहे. वृक्षारोपणासाठी सामाजिक वनीकरण व वनविभागाच्या रोपवाटिकांमध्ये मोठ्या संख्येने रोपांची निर्मिती करण्यात आली आहे.वैश्विक तपमान वाढ, पर्यावरणाचे ढासाळलेला समतोल, बिघडलेले पर्जन्यमान आदिंचे संकट गडद होत आहे. यामुळे राज्याच्या वन मंत्रालयाने येत्या तीन वर्षांमध्ये संपुर्ण राज्यात ५० कोटी रोपांच्या लागवडीचे ध्येय डोळ्यापुढे ठेवले आहे. येत्या १जुलैपासून आठवडाभरात संपूर्ण राज्यात चार कोटी रोपांची लागवड करण्यााचा शासनाचा मानस आहे. या उपक्रमांतर्गत नाशिक वनविभाग, सामाजिक वनीकरण वनविकास महामंडळांकडून ठिकठिकाणी निवडलेल्या वनजमिनींवर खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. तसेच रोपवाटिकांमध्ये रोपेही तयार करण्यात आली आहे. वनविभागाकडून वनमहोत्सवाची जनजागृती केली जात आहे. लोकसहभाग वाढावा या दृष्टीकोनातून ठिकठिकाणी भीत्तीपत्रके, सोशल मिडियाच्या माध्यमातून वनमहोत्सवाचा प्रचार-प्रसार केला जात आहे.