शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

गटांमधून १५, तर गणांमधून २५ जणांची माघार

By admin | Updated: February 14, 2017 00:41 IST

चार गटांसाठी एकोणीस, तर आठ गणांसाठी चाळीस उमेदवार रिंगणात

नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारीच्या सोमवारी (दि. १३) या दिवशी नाशिक तालुक्यातील चार गटांमधून १९, तर आठ गणांमधून चाळीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उन्मेश महाजन यांनी दिली.माघारीच्या अंतिम दिवशी गटांसाठी १५, तर गणांसाठी २५ उमेदवारांनी माघार घेतली. माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये गिरणारे गटातून संगीता चारस्कर व इंदूबाई बेंडकोळी, पळसे गटातून उपसभापती अनिल ढिकले, भाऊसाहेब ढिकले, सविता तुंगार, हरिश्चंद्र बोराडे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांनी माघार घेतली, तर एकलहरे गटातून प्रकाश आडके, अतुल धनवटे, मोहन लिंबोळे, तसेच गोवर्धन गटातून वामन हिरामण खोसकर, राहुल गुंबाडे, राजेंद्र चारस्कर, रवींद्र मोंढे, कृष्णा वाघ यांचा अर्ज माघारी घेणाऱ्या उमेदवारांमध्ये समावेश आहे. पंचायत समितीच्या आठ गणांसाठी देवरगाव गणातून लताबाई उदार, गिरणारे गणातून दीपाली कडाळे, संगीता चारस्कर, सिद्धप्रिंपी गणातून सोनाली कांडेकर, रेखा ढिकले, संगीता ढिकले, सुनंदा पेखळे, पळसे गणातून राणी गायधनी, लीलाबाई गायधनी, सविता तुंगार, प्रियंका धात्रक, एकलहरे गणातून शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के, सुरेश घुगे, भाऊसाहेब जगताप, लक्ष्मण ढोमसे, राजू धात्रक, सुनंदा पेखळे, प्रकाश बर्वे, मोहन लिंबोळे, लहवित गणातून मंगला गोडसे, गोवर्धन गणातून तानाजी गडदे, विल्होळी गणातून संपत चुंबळे, भास्कर थोरात, सदानंद नवले आदिंनी माघारी घेतल्या आहेत. तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर सकाळपासूनच उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची गर्दी होती. यावेळी अध्यक्ष विजयश्री चुंबळे, उपसभापती अनिल ढिकले, हिरामण खोसकर, जगन आगळे, माजी सदस्य संजय तुंगार, बाजार समिती संचालक हेमंत खंदारे, नितीन मोहिते, एकलहरे सरपंच शंकर धनवटे, बालम पटेल, नारायण फसाळे, यशवंत फसाळे, यशवंत ढिकले, तुकाराम दाते, सोमनाथ ढिकले, आप्पा तुंगार आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)