शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
7
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
8
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
9
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
10
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
11
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
12
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
13
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
14
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
15
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
16
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
17
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
20
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा

फ्लॅटचे आमिष दाखवून दीड लाखाची फसवणूक

By admin | Updated: January 8, 2015 00:44 IST

फ्लॅटचे आमिष दाखवून दीड लाखाची फसवणूक

नाशिक : कन्स्ट्रक्शन कंपनीचे एजंट असल्याचे सांगून दीड लाखाची गुंतवणूक केल्यास इंदिरानगर परिसरात फ्लॅट तसेच दरमहा आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून दोघा संशयितांनी एकाची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ विलास वसंतराव देशमुख (रा. कमोदनगर) यांना दोघा संशयितांनी आम्ही मुंबई येथील हिम्बस कन्स्ट्रक्शन कंपनीचे एजंट म्हणून काम करीत असल्याचे सांगितले़ तसेच कंपनीत दीड लाख रुपये गुंतविल्यास इंदिरानगर परिसरात एक फ्लॅट मिळेल व पुढील तीन वर्षांकरिता दरमहा पंधरा हजार रुपये परतावा मिळेल. त्यापैकी दहा हजार फ्लॅटचा हप्ता भरून घेण्यात येईल व दीड हजार रुपये कपात करण्यात येईल व साडेतीन हजारांचा चेक मिळेल, तसेच गुंतविलेल्या दीड लाख रुपयांवर सुरक्षा म्हणून पाच लाखांची क्रेडिट नोट अदा करण्याची योजना सांगून दीड लाख रुपये घेतले़ मात्र देशमुख यांना कोणताही परतावा न दिल्याने त्यांनी या संशयितांविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ (प्रतिनिधी)