शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ११३ कॅन्टोन्मेंट झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:13 IST

मालेगावी कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृषिनगर, ज्ञानेश्वर नगर, मंगल मूर्ती नगर, गोविंद नगर, मित्र नगर, जयराम नगर,औदुंबर कॉलनी, दौलत ...

मालेगावी कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृषिनगर, ज्ञानेश्वर नगर, मंगल मूर्ती नगर, गोविंद नगर, मित्र नगर, जयराम नगर,औदुंबर कॉलनी, दौलत नगर, श्रीजरुषण नगर, गिलानकर नगर, बँक कॉलनी, नागाई कॉलनी, शिवरत्न नगर, पुंडलिक नगर,आदर्श नगर, विवेकानंद कॉलनी, विद्या नगर, मोची कॉर्नर, शाहू नगर, मारवाडी गल्ली, एस टी कॉलनी, सिंधी कॉलनी, जाजुवाडी, सानेगुरुजी नगर, गायत्री नगर, हिंमतनगर , बोरसे नगर या भागाचा समावेश आहे. छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समर्थ नगर, शिक्षक कॉलनी, मळीचा बाग, सिद्धी विनायक नगर, पार्श्वनाथ नगर, एकता नगर, सावता चौक , सावता नगर, ज्योतिनगर, बारा बंगला, वर्धमान नगर, निसर्ग नगर, श्रीराम नगर, जैन स्थानक, वीर सावरकर नगर ,संभाजी नगर, नवा होळी चौक , माळी नगर या भागाचा समावेश आहे. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसंतवाडी, बादशाह खान नगर, नागछाप, नंदन टॉवर, इस्लामपुरा, महेशनगर,जुना पॉवर हाऊस, निहाल नगर,जुनी मस्जिद इस्लामपुरा, जमजम मस्जिद कमालपुरा, महेश नगर या भागांचा समावेश आहे.