शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दिवसभरात १ हजार १८७ रु ग्णांना बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 01:16 IST

नाशिक : जिल्हयातील कोरोनाची रु ग्णसंख्या वाढू लागली आहे. रविवारी (दि.१३) नव्याने १ हजार १८७ रु ग्ण जिल्ह्यात आढळून आले. यामुळे एकूण रु ग्णसंख्या आता ५३ हजार ५१६ इतकी झाली आहे. दिवसभरात १४ रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. जिल्ह्यात दिवसभरात ७७० रु ग्णांनी कोरोनावर मात केली.

ठळक मुद्दे१४ बळी : ७७० रु ग्णांची कोरोनावर मात

नाशिक : जिल्हयातील कोरोनाची रु ग्णसंख्या वाढू लागली आहे. रविवारी (दि.१३) नव्याने १ हजार १८७ रु ग्ण जिल्ह्यात आढळून आले. यामुळे एकूण रु ग्णसंख्या आता ५३ हजार ५१६ इतकी झाली आहे. दिवसभरात १४ रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. जिल्ह्यात दिवसभरात ७७० रु ग्णांनी कोरोनावर मात केली.रविवारी एकूण १४ रु ग्ण दगावले. त्यापैकी शहरातील ५ , ग्रामिणमध्ये ६, मालेगावात २ तर जिल्ह्यबाहेरील १ रु ग्ण मृत्युमुखी पडला. त्यामुळे आता मृतांचा एकूण आकडा १ हजार ६४ वर पोहचला आहे. शहरात रविवारी ७४७, ग्रामिणमध्ये ३९५, मालेगावात ३४ आणि जिल्ह्याबाहेरील ११ कोरोनाबधित आढळून आले. नाशिक शहरात आतापर्यंत ५९४ तर ग्रामिणमध्ये ३१८ रु ग्ण कोरोनाने मृत्युमुखी पडले आहेत.दिवसभरात जिल्हयात १ हजार १०४ संशियत रु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यापैकी ९२५ रु ग्ण केवळ नाशिक शहरातील आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३६ हजार ५३ रु ग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. आतापर्यंत ४१ हजार ६३४ रु ग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तसेच १० हजार ८१८ रु ग्ण उपचार घेत आहेत. १ हजार ४३३ नमुने चाचणी अहवाल आतापर्यंत प्रलंबित आहेत. कोरोना शहरासह जिल्ह्यात नियंत्रणात आणण्यासाठी नाशिककरांना अधिकाधिक खबरदारी घेत शासनाने सांगितलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल