शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

जामली गावाजवळ अपघातात युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 12:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील जामली येथे रिक्षाच्या अपघातात 18 वर्षीय युवक ठार झाला़ ही घटना बुधवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील जामली येथे रिक्षाच्या अपघातात 18 वर्षीय युवक ठार झाला़ ही घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली़ विक्की ओजन्या गावीत (18) असे मयत युवकाचे नाव असून तो जामली येथून आमलीफळी ता़ अक्कलकुवा येथून मित्रांसोबत जामली येथे लगAसमारंभनिमित्त जात होता़ जामली गावाजवळ रिक्षाचालक कृष्णा करमसिंग वसावे याचा जीजे 22 यू 1360 या रिक्षावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला रिक्षा उलटून त्यात रिक्षातील इतर जखमी तर विक्की गावीत याला गंभीर जखमा झाल्याने त्याचा मृत्यू झाला़ घटनेनंतर चालक कृष्णा वसावे याने घटनास्थळावरुन पळ काढला होता़ याबाबत रोहित राजू वसावे रा़ आमलीफळी याने अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन रिक्षाचालक कृष्णा वसावे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस नाईक भोये करत आहेत़