शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक फसवणूक करुन महिलेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 11:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महिलेला लगAाचे अमिष दाखवत बलात्कार करुन पिडीतेची साडेआठ लाखात फसवणूक केल्याचा प्रकार शहाद्यात उघडकीस ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महिलेला लगAाचे अमिष दाखवत बलात्कार करुन पिडीतेची साडेआठ लाखात फसवणूक केल्याचा प्रकार शहाद्यात उघडकीस आला आह़े याप्रकरणी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून संशयिताने महिलसोबतच्या संबधांचे मोबाईल चित्रीकरण करुन व्हायरल करण्याची धमकी दिली होती़  शहादा शहरातील पिडित महिलेची एकनाथ ओंकार कुवर रा़ ओझर्टे ता़ शहादा या शिक्षकासोबत ओळख होती़ ओळखीतून एकनाथ कुवर याने महिलेला लगAाचे अमिष देत  ओझर्टे ता़ शहादा आणि प्रकाशा याठिकाणी घेऊन जात अत्याचार केला होता़ वेळोवेळी होणा:या संबधांचे चित्रीकरण करुन त्याची क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत पिडित महिलेकडून साडेआठ लाख रुपये घेतले होत़े या बदल्यात प्लॉट नावावर करुन देण्याचे त्याने सांगितले होत़े परंतू प्लॉट नावावर न झाल्याने पिडितेने त्याच्याकडे पैश्यांसाठी तगादा लावला होता़ परंतू संशयित कुवर हा पैसे देण्यास नकार देत होता़ मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात हा प्रकार घडला होता़ फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने शहादा पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली होती़ पिडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित एकनाथ ओंकार कुवर याच्याविरोधात फसवणूक व अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक आऱयू़ पाटील करत आहेत़ याप्रकरणी पोलीस संशयितास ताब्यात घेण्यासाठी गेले असता, तो मिळून आलेला नसल्याची माहिती देण्यात आली आह़े घटनेची शहादा शहरात एकच चर्चा सुरु आह़े