शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीच्या चाकात पदर अडकून पडल्याने महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुचाकीवर बसलेल्या महिलेचा साडीचा पदर चाकात अडकून झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाल्याची घटना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुचाकीवर बसलेल्या महिलेचा साडीचा पदर चाकात अडकून झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाल्याची घटना नंदुरबार-उमर्दे रस्त्यावर 14 रोजी दुपारी घडली. दरम्यान, ज्याने महिलेला लिफ्ट दिली होती तो दुचाकीस्वार घटनेनंतर पसार झाला. तालुका पोलिसात नोंद करण्यात आली आहे. कल्पनाबाई दिलीप मराठे (48) रा.उमर्दे, ता.नंदुरबार असे मयत महिलेचे नाव आहे. उमर्देकडून नंदुरबारकडे जाण्यासाठी    कल्पनाबाई यांनी एका दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितली होती. दुचाकीस्वाराने त्यांना बसवून नंदुरबारकडे येत असतांना महिलेचा पदर अचानक दुचाकीच्या चाकात अडकला. त्यामुळे कल्पनाबाई या रस्त्यावर पडून जबर जखमी      झाल्या. अपघात घडल्यानंतर भितीपोटी दुचाकी चालक तेथून पसार झाला. रस्त्याने येणा:या-जाणा:या व आजूबाजूच्या शेतात काम करणा:यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेथे महिलेचा मृत्यू झाला.याबाबत नामदेव विश्राम मराठे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार अहिरे करीत आहे.