शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यमान भारतसाठी गावांगध्ये सव्र्हे करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत गावागावात जावून सव्र्हे करण्याच्या सुचना जिल्हाधिका:यांनी बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत गावागावात जावून सव्र्हे करण्याच्या सुचना जिल्हाधिका:यांनी बैठकीत दिल्या.जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी एन. डी. बोडके, महिला व बाल विकास अधिकारी विनोद वळवी, सीएससी जिल्हा समन्वयक हमिद पिंजारी व पालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते. बैठकीत दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या स्वयंसहाय्यता बचत गटांमधील पात्र लाभाथ्र्यांना आयुष्यमान भारत योजनेचे ई-कार्ड उपलब्ध करुन देणे, पोषण योजनेअंतर्गत पात्र लाभाथ्र्यांना योजनेचा लाभ देणे देणे, तसेच बचत गटांमधील सदस्यांना कुटुंबांसाठी आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करणे आदी विषयांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी डॉ. भारुड म्हणाले, 16 ऑगस्ट र्पयत सर्व बचत गटांच्या बैठका आयोजित करुन      आयुष्यमान भारत योजनेची माहिती देण्यात यावी. जिल्ह्यातील प्रत्येक गरजू व्यक्तीला या योजनेचे कार्ड मिळेल असे नियोजन करावे. जिल्ह्यातील एमपीडब्यु यांना कार्ड नोंदणी करण्याचे दर महिन्याचे उद्दिष्ट देण्यात यावे. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, कार्डमुळे होणारा लाभ, कार्ड तयार करण्याची प्रक्रीया याबाबतची माहिती नोंदणी केंद्रावर लावण्यात यावी. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रुग्णालयात जनजागृतीचे फलक लावावेत. जिल्ह्यात मोठे कार्यक्रम, मेळावे असल्यास त्याठिकाणी कार्ड नोंदणीसाठी शिबीर घेण्यात यावे अशा सुचना त्यांनी दिल्या.