शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या ठिकाणी फरशी बांधल्याने शेतांमध्ये पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : प्रकाशा-वैजाली रस्त्यावर चुकीच्या ठिकाणी फरशी बांधल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जागाच नसल्याने शेताला तलावाचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : प्रकाशा-वैजाली रस्त्यावर चुकीच्या ठिकाणी फरशी बांधल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जागाच नसल्याने शेताला तलावाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे पिके खराब होत असून फरशीचे बांधकाम करणा:यांची चौकशी करून आम्हाला भरपाई द्यावी, अशी मागणी प्रकाशा येथील शेतक:यांनी जिल्हाधिका:यांकडे केली आहे.सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा-वैजाली रस्त्यावर प्रकाशा येथील शेतक:यांच्या शेतजमिनी आहेत. गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. शेतातील पाणी निघून चारीत जाते व चारीचे पाणी थेट नदीर्पयत जात होते. या चारीमध्ये फरशीचे बांधकाम करताना ते व्यवस्थित न झाल्याने व खोल न केल्याने हे पाणी निघण्यासाठी जागा नाही. परिणामी ते शेतातच थांबून आहे. यामुळे शेतीला तलावाचे स्वरूप आले असून कापसाचे पिक पाण्यात तरंगत असल्याने पिकांचे नुकसान होत  असून पिके वाया जाणार आहेत. चुकीच्या ठिकाणी फरशीचे   बांधकाम करणा:यांची चौकशी  करून नुकसान भरपाई देण्याची मागणी अनिल पाटील, विश्वास पाटील, परशुराम पाटील, रामचंद्र चौधरी, अशोक पाटील, विश्वनाथ पाटील, योगेश पाटील, देवेंद्र पाटील, लिंबा चौधरी, यांच्यासह अनेक शेतक:यांनी जिल्हाधिका:यांकडे केली आहे.