शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: सोशल मिडीयावरील प्रचारावरही राहणार वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचारासाठी, कार्यकत्र्यांना संदेश देण्यासह इतर कारणांसाठी फेसबूक व इतर सोशल मिडियाचा मोठय़ा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचारासाठी, कार्यकत्र्यांना संदेश देण्यासह इतर कारणांसाठी फेसबूक व इतर सोशल मिडियाचा मोठय़ा प्रमाणात वापर होईल. प्रचार, प्रसार, बदनामीकारक संदेश, व्हिडीओ व्हायरल होऊ नये यासाठी सोशल मिडियाला आचारसंहिता कक्षाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे. आचारसंहिता भंगाचा गुन्हासह सायबर अॅक्टनुसारही कारवाई करण्यात येणार आहे. कमीत कमी वेळेत हवा तो संदेश सोशल मीडियाद्वारे देणे शक्य आहे. व्हॉट्स अॅप व इतर मोबाईल अॅप्लीकेशन्सचीदेखील यंदा चलती असणार आहे. ही बाब लक्षात घेता यंदा सोशल मीडियावरही निवडणूक आयोगाचे लक्ष असणार आहेत. यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत केली जाईल. आचारसंहिता कक्षाच्या कार्यकक्षेत सोशल मीडियाला समाविष्ट केले गेले आहे. यातच फेसबूक किंवा इतर सोशल मीडियाद्वारे कुण्या उमेदवाराची, कार्यकत्र्याची किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराची बदनामी झाली तर तातडीने गुन्हा दाखल केला जाईल. तसे आदेश निवडणूक शाखेतर्फे निर्गमीत झाले आहेत. यातच प्रचारसभा, प्रचार फे:या आदींच्या चित्रीकरणासाठी  एकाच मतदारसंघात चार ते पाच पथके नियुक्त केले जाणार आहेत. पोलीस, सायबर सेल यांची मदत या पथकासाठी घेतली जाईल. आचारसंहितेच्या पालनासंबंधी जिल्हास्तरावर एक आणि मतदारसंघांमध्ये 11 एवढी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ही मंडळी सोशल मीडियाकडे लक्ष ठेऊन असेल. तहसीलदार दर्जाचा एक अधिकारी प्रत्येक पथकात आहे.