शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआय शिक्षक वेतनाच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विद्याथ्र्याना रोजगाराभिमुख शिक्षण देऊन अर्थाजनाचा मार्ग दाखवणारे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे शिक्षक फेब्रुवारी महिन्यापासून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विद्याथ्र्याना रोजगाराभिमुख शिक्षण देऊन अर्थाजनाचा मार्ग दाखवणारे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे शिक्षक फेब्रुवारी महिन्यापासून मासिक वेतनाच्या प्रतिक्षेत आहेत़ जिल्ह्यातील आठ आयटीआयमधील 35 च्या जवळपास शिक्षक आहेत़ नंदुरबार, नवापुर, शहादा, अक्कलकुवा, तळोदा, धडगाव, शिव्रे ता़ तळोदा, मांडवी ता़ धडगाव येथे शासनाकडून औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्यात आल्या आहेत़ यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती याठिकाणी करण्यात आली आह़े मूळात अस्थायी असलेल्या या शिक्षकांना दर सहा महिन्यांनी मुदतवाढ देऊन दिली जात़े या मुदतवाढीनंतर त्यांच्या वेतनाचा न्यायनिवाडा शासन करत आह़े परंतू फेब्रुवारी महिन्यापासून या शिक्षकांचे वेतनच झालेले नसल्याचा प्रकार समोर आलेला आह़े मुदतवाढ मिळूनही वेतन मिळालेले नसल्याने शिक्षक सातत्याने तंत्रशिक्षण विभाग आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करुनही समस्या दूर झालेली नाही़ शिक्षकांचे वेतनाअभावी प्रचंड हाल होत असून शाळा सुरु झाल्याने पाल्यांना विविध वस्तू आणि त्यांची शैक्षणिक फी भरण्याचीसह पैसे नसल्याने शिक्षक मेटाकुटीला आले आहेत़ जिल्हा प्रशासन, शिक्षण विभागाने या प्रकाराची दखल घेत शिक्षकांच्या वेतनासंदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान राज्यातही आयटीआय शिक्षकांच्या वेतनाची स्थिती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आह़े शासकीय आयटीआयमध्ये विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेचे कामकाज सुरु असल्याने शिक्षकांना धावपळ करावी लागत आह़े यासाठी वेळावेळी खर्च लागत असल्याने शिक्षकांच्या अडचणी वाढल्या आहेत़