शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात गायींच्या मृत्यूने विसरवाडीकर हळहळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी :   धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवापुर तालुक्यातील विसरवाडी येथे बस स्थानक परिसरात काही गायी ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी :   धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवापुर तालुक्यातील विसरवाडी येथे बस स्थानक परिसरात काही गायी महामार्गाच्या बाजूला बसलेल्या होत्या. बुधवारी मध्यरात्रीरात्री अज्ञात वाहनचालकाने भरधाव वेगाने त्याच्या ताब्यातील वाहन चालून रस्त्याच्या बाजूला बसलेल्या गाईंना अक्षरशहा चिरडले.या गंभीर अपघातात दोन गर्भवती गाईंना जास्त मार लागल्यामुळे त्या गाई ठार झाल्या आहेत तर तीन गायी व दोन वासरे अद्यापही गंभीर जखमी अवस्थेत आहेत. रात्री विसरवाडी पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे पो.कॉ. अनिल राठोड, दिलीप गावित हे घटनास्थळी दाखल झाले. तसेच विसरवाडी येथील किरण समुद्रे, समीर  खाटीक, सचिन जाधव अतुल गावित या युवकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी जखमी गायींना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांच्यावर औषधोपचार केला.याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात अनिस बशीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध प्राण्यांना कृतीने वागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार दिलीप गावित करीत आहे.दरम्यान, महामार्गावर भरधाव वाहने जात असतात. रस्त्यांची अवस्था खराब असल्याने रस्त्याच्या बाजुने वाहने चालविण्याचे प्रकार देखील वाढले आहे. त्याचमुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विसरवाडी गावाच्या हद्दीत ठिकठिकाणी गतिरोधक बसवावे अशी मागणी होत आहे.