शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी विजय चौधरी यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी विजय चौधरी यांची निवड करण्यात आली आह़े मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी विजय चौधरी यांची निवड करण्यात आली आह़े मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या बैठकीत ही निवड जाहिर करण्यात आली़ यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल, ओबीसी खात्याचे मंत्री संजय कुटे, भाजप महामंत्री सुरजितसिंह ठाकूर, आमदार रामदास आंबडकर यांच्यासह विविध खात्याचे मंत्री, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होत़े मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी जिल्हाध्यक्षपदी विजय चौधरी यांच्या नावाची घोषणा करुन नियुक्तीपत्र दिल़े तसेच खासदार डॉ़ हीना गावीत यांना भाजप युवमोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली़ या निवडीची माहिती नंदुरबार जिल्ह्यात मिळाल्यानंतर भाजप समर्थकांनी जागोजागी फटाके फोडून आनंद व्यक्त केला होता़निवडीप्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चाच्या अहवालाचे प्रकाश मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष दानवे व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आल़े नूतन जिल्हाध्यक्ष चौधरी हे तीन वर्षापासून भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पहात होत़े