शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

मोरवड येथे आरती पूजनासह विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:01 IST

बोरद : तळोदा तालुक्यातील मोरवड येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत आरती पूजनासह विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडल़े     ...

बोरद : तळोदा तालुक्यातील मोरवड येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत आरती पूजनासह विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडल़े        आरती पूजन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी यांची विशेष उपस्थिती होती़ प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ़ हिना गावीत, आमदार विजयकुमार गावीत, माजी मंत्री पद्माकर वळवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, पोलीस निरीक्षक संजय पाटील, डॉ़ कांतीलाल टाटीया, शिवसेना जिल्हाध्यक्ष आामशा पाडवी, रुपसिंग पाडवी, हिरामन पाडवी, विलास डामरे, किसन पाडवी, प्रकाश ठाकरे, जर्मनसिंग वळवी,  पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, आदी उपस्थित होत़ेदिवाळीच्या पावन पर्वानिमित्त तालुक्यासह विविध गावांमध्ये धार्मिक कार्यक्रमे घेण्यात येत आहेत़ यात भाविकांची मोठी उपस्थिती लाभत आह़े मोरवड येथे सध्याकाळी 8 वाजता संत चंद्रसेन महाराजांच्या घरापासून आरती पूजन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली़ या वेळी महिलांनी हातात आरती घेत कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण वळवी यांनी केल़े आभार पंचायत समितीचे माजी सभापती जितेंद्र पाडवी यांनी मानल़े आरती पूजन कार्यक्रमाला महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, सौराष्ट्र, राजस्थान आदी राज्यातून शेकडो भाविक उपस्थित होत़े कार्यक्रम यशस्वीतेसाठी जितेंद्र पाडवी, प्रविण वळव्ी, नारायण ठाकरे, लक्ष्मण महाराज यांनी परिश्रम घेतल़े