शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

राऊतपाडय़ाची अंगणवाडी भरते झाडाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील काठीचा राऊतपाडा येथील अंगणवाडीची इमारत पडकी झाल्याने अंगणवाडीत येणा:या मुलांना गेल्या दोन-तीन ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील काठीचा राऊतपाडा येथील अंगणवाडीची इमारत पडकी झाल्याने अंगणवाडीत येणा:या मुलांना गेल्या दोन-तीन वर्षापासून झाडाखाली बसवून शिक्षण दिले जात आहे. मंदीरपाडा येथे समाज मंदिरात व बारीनिबीपाडा येथील पाडय़ातील ग्रामस्थांच्या घरांत अंगणवाडीच्या मुलांना इमारतीअभावी शिक्षण दिले जात आहे.अक्कलकुवा तालुक्यातील काठी ग्रामपंचायतींतर्गत असलेल्या काठीच्या राऊतपाडा, मंदीरपाडा व बारीनिबीपाडा येथे अंगणवाडी इमारतीअभावी मुलांना जागा  नसल्याने गैरसोयीचे ठरत आहे. काठीच्या राऊतपाडय़ात अंगणवाडीची इमारत पडकी झाल्याने गेल्या दोन-तीन वर्षापासून झाडाखाली मुलांना बसवून शिक्षण दिले जात आहे. या पाडय़ाची 500 लोकसंख्या आहे. मंदिरपाडा           येथील 460 च्या दरम्यान           लोकसंख्या आहे. येथे इमारत नसल्याने गेल्या चार वर्षापासून  समाज मंदिरात मुलांना शिक्षण             दिले जात आहे तर बारीनिबीपाडाची 500 लोकसंख्या असून या पाडय़ात गेल्या दहा वर्षापासून ग्रामस्थांच्या घरात अंगणवाडी चालविली जात आहे. या पाडय़ांवर अंगणवाडीच्या मुलांना बसण्यासाठी इमारत नसल्याने विद्याथ्र्याना झाडाखाली बसवावे लागत आहे. दरम्यान, संबंधित ग्रामपंचायत अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करुन देण्यास तयार आहे. त्यामुळे या अंगणवाडीसाठी इमारत बांधण्याची मागणी काठीच्या सरपंच स्नेहा पाडवी यांनी केली आहे. संबंधित वरिष्ठ अधिका:यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून त्वरित अंगणवाडी इमारत बांधकामासाठी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्षांपुढे विधानसभा निवडणुकांचे आव्हान