शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
3
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
4
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
5
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
6
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
7
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
8
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
9
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
10
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
11
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
12
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
13
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान
14
RCB समोर पंजाबी शेर ढेर! रडत खडत शंभरी गाठली; पण PBKS च्या नावे झाला हा लाजिरवाणा विक्रम
15
"पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित पूंछ आणि इतर भागांसाठी मदत पॅकेज...", राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र
16
IPL 2025 PBKS vs RCB Qualifier 1 : "आप आये बहार आयी"; जोश हेजलवूडनं ७ चेंडूत अय्यरह-इंग्लिसचा खेळ केला खल्लास! अन्...
17
प्राची पिसाटला 'तो' मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला, पण...; सुदेश म्हशिलकरांचा अभिनेत्रीलाच उलट प्रश्न
18
आधी यादीतले कुख्यात दहशतवादी भारताकडे सोपवा, तरच...; भारताने पाकिस्तानला पुन्हा खडसावले!
19
RCB vs PBKS: आरसीबीचा मास्टरस्ट्रोक! प्लेईंग इलेव्हनमध्ये घातक गोलंदाजाचं नाव, पंजाबचं टेन्शन वाढलं
20
अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर गोळीबार, युद्धजन्य परिस्थिती; शरीफ सरकारवर नवं संकट

खड्डे चुकविण्याच्या प्रय}ात दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रस्त्यावरील खड्डे चुकविण्याचा नादात दुचाकीचालकाचा खड्डयात पडून मृत्यू झाल्याची घटना होळ ते कोपर्ली रस्त्यावर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रस्त्यावरील खड्डे चुकविण्याचा नादात दुचाकीचालकाचा खड्डयात पडून मृत्यू झाल्याची घटना होळ ते कोपर्ली रस्त्यावर घडली. या अपघातात एकजण जखमी झाला आहे. महारू मोतिराम पाटील (60) रा.होळतर्फे रनाळे, ता.नंदुरबार असे मयताचे तर मोतिसिंग एकनाथ भिल असे जखमीचे नाव आहे. महारू पाटील व मोतिसिंग भिल हे आपल्या दुचाकीने (क्रमांक एमएच 39-एएफ 2755) भरधाव जात होते. होळ ते कोपर्ली रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रय}ात ते रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याच्या डबक्यात पडले. महारू पाटील यांच्या अंगावर दुचाकी व ते खाली पाण्याच्या डबक्यात पडल्याने त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.   तर दुचाकी चालक मोतिसिंग   एकनाथ भिल यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना खाजगी  रुग्णालयात दाखल करण्यात     आले.याबाबत रवींद्र दगा पाटील यांनी फिर्याद दिल्याने मोतिसिंग एकनाथ भिल यांच्याविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार प्रकाश अहिरे करीत आहे.दरम्यान, पावसामुळे  ग्रामिण भागातील रस्त्यांची मोठय़ा प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. त्यामुळे  रस्त्यांची डागडुजी करावी अशी  मागणी ग्रामिण भागातून केली जात आहे.