शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मासेऐवजी अडकली दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : प्रकाशा येथील तापी नदीत मासे मारण्यासाठी जाळे टाकले होते ते काढत असतांना मासे जाळ्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : प्रकाशा येथील तापी नदीत मासे मारण्यासाठी जाळे टाकले होते ते काढत असतांना मासे जाळ्यात येण्याऐवजी चक्क मोटर सायकल त्यात अडकली. ही मोटर सायकल कोणाची? आली कुठून? चोरीची आहे का? अपघातग्रस्त आहे? असे असंख्य प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाले आहेत. प्रकाशा येथील तापी नदीत मासे मारण्यासाठी नेहमीप्रमाणे आकाश ङिांगाबाई हे गेले होते. 5 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता मासे मिळविण्यासाठी जाळे तापी पात्रात टाकून घरी परतले दुस:या दिवशी म्हणजे 6 जुलै रोजी सकाळी सहा वाजता जाळे काढण्यासाठी संगमेश्वर मंदीराकडून समोरच्या कोरीट गावाकडे नावेने निघाले. कोरीट हद्दीमध्ये असलेल्या तापी नदीतून  जाळे बाहेर काढण्यासाठी सुरुवात केली असता सुरुवातीला त्यांना काहीतरी जड अशी वस्तु लागल्याचे समजले खूप मोठा मासा हाती लागला म्हणून ते पुन्हा घरी आले.  ङिांगाभोई समाजाचे प्रमुख सिताराम भगत ङिांगाभोई यांना त्यांनी सांगितले. रतिलाल ङिांगाभोई, बिरजू ङिांगाभोई, ईश्वर ङिांगाभोई, राजू ङिांगाभोई यांच्यासह सर्वजण नदी पात्रात गेले. ज्या ठिकाणी जाळे टाकले होते अशा ठिकाणी पोहोचल्यावर सर्वजण टाकलेले  जाळे ओढू लागले. तेव्हा सर्वप्रथम मोटरसायकलचा हँडलनंतर आरसा लागला. मासेमारीची जाळी फाटु नये म्हणून  थेट पाण्यात उतरले तर त्यांना चक्क मोटरसायकलच दिसून आली. या सर्वांनी मोटर सायकल बाहेर काढली.  प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे गौतम बोराले यांना सदर घटना सांगितली. मोटर-सायकल लाल रंगाची आहे, सुपर स्प्लेंडर असून (क्रमांक  एम.एच. 39 एए 8966) असा नंबर आहे. दुचाकीवर शेवाळ साचले असल्याने ती अनेक दिवसांपासून पाण्यात असण्याची शक्यता आहे.मोटर सायकल तापी पात्रात आली कशी?, केंव्हापासून पाण्यात आहे? पाण्यात वाहून आली की, की कोणी मुद्दाम टाकली आहे? असे असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. नदी पात्रात चक्क मोटर सायकल सापडली आहे त्यामुळे गावात चर्चेला उधाण आलं आहे.