शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

नवापूरला बंदचे आवाहन करीत असताना दोन जण भाजले

By admin | Updated: June 5, 2017 17:13 IST

तेलाच्या कढईत ओतले पाणी

ऑनलाईन लोकमत
नवापूर,दि.5 - नवापूरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच बाजारपेठ बंद होती. बंदचा आग्रह करतांना नाश्ता विक्रेत्याला बळजबरी करण्यात आली. त्याच्या गरम तेलाच्या कढईत पाणी ओतल्याने दोनजण भाजल्याची घटना सकाळी मच्छीबाजार परिसरात घडली.
सोमवारी अनेक छोटेमोठय़ा विक्रेत्यांनी सकाळी दुकान लावण्यासाठी आले होते. शिवाय खरेदीसाठी देखील शहरासह ग्रामिण भागातून नागरिक आले होते. परंतु बंदचे आवाहन करण्यात आल्यामुळे अनेकांना आल्यापावली मागे फिरावे लागले. तर काहींनी मिळेल त्या भागात भाजीपाला विक्री करून काढता पाय घेतला. बसस्थानक परिसरातील काही हॉटेल व्यावसायिकांनी सकाळी तयार केलेले खाद्य पदार्थ अखेर मोफत वाटप करून आपली लॉरी व हॉटेल बंद केली. सकाळी आठ ते दुपारी एक  वाजेर्पयत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता.
आंदोलक शहरात बंदचे आवाहन करीत होते. मच्छीमार्केट परिसरात बंदचे आवाहन करणा:यांपैकी काहींनी नाश्ताची लॉरी चालकांच्या कढईत पाणी ओतले. कढईत गरम तेल असल्यामुळे ते उडून दोनजण किरकोळ भाजले. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडून देण्यात आले.