शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

सारंगखेड्याजवळ दोन लाख रुपयांचे लाकूड जप्त

By admin | Updated: March 7, 2017 23:14 IST

शहादा : शहादामार्गे गुजरात राज्यात जाणारे तीन लाख रुपये किमतीचे आंब्याचे लाकूड शहादा वनविभागाच्या अधिकाºयांनी सारंगखेडा येथे जप्त केले.

शहादा : शहादामार्गे गुजरात राज्यात जाणारे तीन लाख रुपये किमतीचे आंब्याचे लाकूड  शहादा वनविभागाच्या अधिकाºयांनी सारंगखेडा येथे जप्त केले. अकोल (खामगाव) येथून या लाकडाची अवैध वाहतूक करण्यात येत होती.याबाबत माहिती अशी की, अकोल येथून मालट्रकद्वारे (क्रमांक एम.एच.३० एल-३०७७) आंब्याच्या लाकडाच्या पाट्या व इतर लाकडाची सारंगखेडामार्गे गुजरात राज्यात जात होते. सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पगारे यांनी मालट्रकची तपासणी केली असता त्यांना लाकूड आढळून आले. पगारे यांनी शहाद्याचे वनक्षेत्रपाल अनिल पवार यांना भ्रमणध्वनीद्वारे याबाबत माहिती दिली. उपवनसंरक्षक एस.टी. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक पी.पी. सूर्यवंशी, अनिल पवार, वनपाल आर.पी. रुईकर, बोरुडे, व्ही.टी. पदमोर, वनरक्षक प्रवीण वाघ, युवराज भाबड, एन.बी. आखाडे, पी.एम. महाजन आदींनी सारंगखेडा येथे पोहोचून मालट्रकसह लाकूड ताब्यात घेऊन चालकाला अटक केली. या कारवाईत तीन लाख रुपये किमतीचे ५०० घनफूट आंब्याचे लाकूड व १२ लाख रुपये किमतीचा ट्रक असा सुमारे १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाहन चालकाकडे लाकडाच्या कच्च्या पावत्या होत्या.     (वार्ताहर)