शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

गावापासून दोन किलोमीटरवर ‘त्यांना’ मृत्युने गाठल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 12:55 IST

हर्षल साळुंखे ।  लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : रविवारी रात्री औरंगाबाद-शहादा बसच्या अपघातात निमगूळ येथील मनीषा महेंद्र बागल (36) ...

हर्षल साळुंखे । लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : रविवारी रात्री औरंगाबाद-शहादा बसच्या अपघातात निमगूळ येथील मनीषा महेंद्र बागल (36) यांचाही मृत्यू झाला. एका नातेवाईकाच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम आटोपून त्या निमगूळकडे येत होत्या. निमगूळ गाव दोन किलोमीटर असतानाच हा अपघात होऊन मृत्युने त्यांना गाठले.निमगूळ येथील मनीषा बागल ह्या बहिणीच्या सास:यांच्या दशक्रिया विधीसाठी अमळनेर येथे गेल्या होत्या. दशक्रिया विधी आटोपल्यानंतर शहादा येथे राहणारे त्यांचे भाऊ मनोहर सैंदाणे यांनी त्यांना आपल्या कारने घरी चल व एक-दोन दिवस राहून निमगूळला सोडतो, असा आग्रह केला. मात्र मनीषा यांनी त्यास नकार देत रेल्वेने येण्याचे ठरवले. यामुळे भाऊ मनोहर सैंदाणे यांनी त्यांना अमळनेर रेल्वेस्थानकावर सोडले. बहीण-भावाची ही शेवटची भेट ठरली. त्यानंतर मनीषा ह्या पती महेंद्र बागल  यांच्यासोबत अमळनेर येथून दोंडाईचा येण्यासाठी रेल्वेने निघाल्या. दोंडाईचा येथे आल्यावर  औरंगाबाद-शहादा बसमध्ये निमगूळला येण्यासाठी बसले. निमगूळ गाव जवळ आल्याने त्यांचे पती उतरण्यासाठी दरवाज्यात पुढे आले. त्यापाठोपाठ मनीषा बागलदेखील पुढे आल्या. लवकर उतरुनघरी जाऊन मुलांना व कुटुंबियांना भेटू अशा भावनेत असणा:या मनिषा बागल त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि गावापासून दोन किलोमीटर आधी शहाद्याकडून येणा:या कंटेनरने बसला धडक दिल्याने मनीषा बागल यांच्या डोक्याला खोल जखम झाल्याने त्यात मृत्यू झाला तर त्यांचे पती महेंद्र बागल हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनीषा बागल यांच्यावर निमगूळ येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.