शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : साक्री येथून बहिणीची भेट घेत खापरखेडा ता़ शहादा येथे जाणा:या भावाच्या मोटारसायकलला ट्रकला धडक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : साक्री येथून बहिणीची भेट घेत खापरखेडा ता़ शहादा येथे जाणा:या भावाच्या मोटारसायकलला ट्रकला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला़ शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा अपघात घडला होता़  खापरखेडा येथील सुनील भिलू मालचे (26) हा त्याचा चुलतभाऊ वसंत कैलास मालचे (25) याच्यासह साक्री येथील बहिणीला भेटण्यासाठी गेला होता़ शनिवारी बहिणीची भेट घेत दोघेही एमएच 41 क्यू 1524 या दुचाकीने परत येत असताना साक्री-नंदुरबार रस्त्यावर आष्टे गावाजवळ समोरुन येणा:या जीजे 04 एटी 9115 या ट्रकने धडक दिली़ धडकेत दुचाकीस्वार सुनील मालचे हा जागीच ठार झाला तर मागे बसलेला वसंत मालचे हा गंभीर जखमी झाला होता़ त्याला ग्रामस्थांनी आष्टे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होत़े याठिकाणी उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला़ याबाबत रविंद्र उत्तम मोरे यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन ट्रकचालक साहिल जमील शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़ेरक्षाबंधनाच्यापूर्वी साक्री येथील बहिणीला भेटून येतो म्हणून दोघेही 9 ऑगस्ट रोजी साक्री येथे गेले होत़े तेथून 10 रोजी परत येत असताना हा अपघात घडला़ दोघांच्या कुटूंबियांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी केलेला आक्रोश ह्रदय पिळवटणारा होता़