शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यातील वीस हजार विद्याथ्र्याना सवलतीच्या दरात पासेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:00 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त  तळोदा, शहादा, नंदुरबार व नवापूर तालुक्यातील 19 हजार 987 विद्याथ्र्याना सवलतीच्या दरात मोफत  पासेस् उपलब्ध ...

नंदुरबार : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त  तळोदा, शहादा, नंदुरबार व नवापूर तालुक्यातील 19 हजार 987 विद्याथ्र्याना सवलतीच्या दरात मोफत  पासेस् उपलब्ध होणार आहेत़ 15 नोव्हेंबर ते 15 एप्रिल दरम्यान म्हणजे 2018-2019 या उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी हा लाभ होणार आह़े राज्यातील 180 दुष्काळी तालुक्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून विद्याथ्र्याना उर्वरीत शैक्षणिक वर्ष पुर्ण करण्यासाठी मोफत एसटी पासेस् देण्यात येणार आहेत़ या पूर्वी राज्य परिवहन महामंडळाकडून शैक्षणिक, तांत्रिक तसेच व्यावसायिक शिक्षण घेणा:या उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्याथ्र्याना शिक्षणासाठी मासिक पासमध्ये 66.67 टक्के सवलत दिली जाते व विद्याथ्र्याकडून 33.33 टक्के रक्कम वसूल करण्यात येत असत़े परंतु राज्य परिवहन महामंडळाच्या नव्या आदेशानुसार 2018-2019 मधील उर्वरीत शैक्षणिक वर्षार्पयत मासिक पासधारक विद्याथ्र्याकडून 33.33 टक्के रक्कमदेखील वसूल केली जाणार नसल्याचे नमूद आह़े त्यामुळे साहजिकच 15 एप्रिल 2019 र्पयत मासिक पासधारक विद्याथ्र्याना मोफत शैक्षणिक प्रवासासाठी पासेस् देण्यात येणार आहेत़ दुष्काळामुळे  विद्याथ्र्याच्या शिक्षणावर दुष्परिणाम व्हायला नको म्हणून महामंडळाकडून मासिक पासधारक विद्याथ्र्याना मोफत पासेस् देण्यात येत आहेत़जिल्ह्यात नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर हे चार तालुके दुष्काळी जाहिर करण्यात आलेले आहेत़ त्यामुळे या तालुक्यातून ग्रामीण भागात शिक्षणानिमित्त ये-जा करणा:या मासिक पासधारक विद्याथ्र्याना या सवलतीचा लाभ मिळणार आह़ेतालुकानिहाय मासिक पासधारक विद्याथ्र्याची संख्या - नंदुरबार 7 हजार 400, शहादा 10 हजार,  तळोदा 737, नवापूर 1 हजार 850 इतकी मासिक पासधारक विद्याथ्र्याची संख्या आह़े दरम्यान, ही सवलत केवळ मासिक पासधारक विद्याथ्र्यासाठी असून जे विद्यार्थी पहिल्यांदाच नव्याने शैक्षणिक पास काढणार असतील त्यांच्यासाठी या सवलतीचा लाभ नसल्याचे परिवहन महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आह़े तसेच शिक्षणानिमित्त ग्रामीण भागात अप-डाऊन करणा:या विद्याथ्र्यानाच याचा लाभ मिळणार असून शहरी भागात याचा लाभ मिळणार नाही़ या शिवाय अहिल्याबाई होळकर, मानवविकास बसेस् आदी सवलतीदेखील कायम असल्याचे परिवहन महामंडळाकडून सांगण्यात आले आह़े