शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिका_यांच्या अस्तंबा यात्रेने भारावले आदिवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 15:57 IST

स्थानिकांकडून जाणून घेतल्या समस्या : अस्तंबा यात्रा करणारे पहिले जिल्हाधिकारी

नंदुरबार : सातपुडय़ातील सर्वाधिक अवघड अशा अस्तंबा यात्रोत्सवात जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी आणि पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी सहभाग घेतला़ यावेळी जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी समुद्र सपाटीपासून साडेचार हजार फूट उंचीवर असलेल्या अस्तंबा डोंगरावर जाऊन दर्शन घेतल़े अस्तंबा डोंगरावर भेट देणारे ते पहिले जिल्हाधिकारी आहेत़ धनत्रयोदशीपासून अस्तंबा डोंगरावरील अस्तंबा ऋषीच्या यात्रोत्सवाला प्रारंभ झाला होता़ साधारण 15 दिवस सुरु राहणा:या या यात्रोत्सवासह तळोदा आणि धडगाव तालुक्याच्या दुर्गम व अती दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी व पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी शुक्रवारी भेटीचे नियोजन केले होत़े शुक्रवारी सकाळी 9़30 वाजेपासून त्यांच्या पाहणी दौ:यास सुरुवात झाली़ तळोदा तालुक्यातील रापापूर धरणापासून पायी प्रवास करत दोघे अधिकारी तसेच तळोदा तालुक्यातील ग्रामस्थ माळ खुर्द येथे पोहोचले होत़े याठिकाणी ग्रामस्थ आणि इतर माहिती घेत स्थानिक आदिवासी बांधवांसोबत दोघांनी जेवण केल़े याठिकाणी उपस्थित आदिवासी बांधवांसोबत पाणीपुरवठा, रेशन पुरवठा, खरीप हंगामातील पिक स्थिती, स्वच्छता आणि रस्ते याबाबत चर्चा करुन माहिती जाणून घेतली़ येथून अस्तंबा येथे पायीच प्रवास करण्याचा निर्धार करत साधारण 14 किलोमीटर द:याखो:याचे अंतर कापून दोघे अधिकारी सायंकाळी सहा वाजता अस्तंबा डोंगराच्या पायथ्याशी पोहोचले होत़े याठिकाणी पोलीस अधिक्षक पाटील यांनी विश्रांती घेतली तर जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांनी स्थानिक आदिवासी बांधव आणि अंगरक्षक सोबत घेत अस्तंबा डोंगरावर चढाई केली़ रात्री आठ वाजता दर्शन घेत त्यांनी इतर भाविकांसोबत परतीचा मार्ग धरला होता़ परतीच्या प्रवासातही त्यांनी अनेकांच्या भेटी घेतल्या़ सातपुडय़ातील सर्वात कठीण अशी अस्तंबा यात्रा करण्याचा मानस होता़ मूळ प्रवाहापासून काहीसा दुर्लक्षित असलेला हा भाग बघून तेथे काय करता येईल याची चाचपणी करायची होती़ अस्तंबा डोंगरावर चढताना लावलेले विजेचे दिवे आत्मविश्वास देत होत़े या प्रवासात आदिवासी बांधवांचे मोर, बर्टी, भगर हे धान्य पाहता आले, त्यांच्या समस्या कळून आल्या़-डॉ़ एम़कलशेट्टी, जिल्हाधिकारी, नंदुरबाऱ