शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

आदिवासी विकास विभागाच्या भोंगळ कारभाराने परीक्षार्थी शिक्षक टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 13:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : आदिवासी विकास विभागाच्या नाशिक येथील अप्पर आयुक्तांकडून होणा:या विशेष शिक्षक भरती मोहिमेंतर्गत परीक्षार्थी शिक्षकांची ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : आदिवासी विकास विभागाच्या नाशिक येथील अप्पर आयुक्तांकडून होणा:या विशेष शिक्षक भरती मोहिमेंतर्गत परीक्षार्थी शिक्षकांची सध्या परवड सुरु आह़े विभागाकडून परीक्षार्थीना गोंधळात टाकणारे संदेश पाठवण्यात येत असल्याचे प्रकार होत आहेत़ आदिवासी विकास विभागातर्फे नाशिक अप्पर आयुक्त यांच्या कार्यक्षेत्रातील प्रकल्प कार्यालयांतर्गत येणा:या शासकीय प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, कनिष्ठ महाविद्यालयासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत होती़ यांतर्गत परीक्षा घेण्यात आल्या असून बी़एड, डीएड आणि विशेष प्रशिक्षण प्राप्त शिक्षकांची निवड होणार आह़े परीक्षा होऊन बराच कालावधी लोटला असल्याने परीक्षार्थी निकालाच्या प्रतिक्षेत होत़े दरम्यान 5 ऑगस्ट रोजी महाऑनलाईन या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाकडून परीक्षार्थी शिक्षकांना संदेश पाठवण्यात आले होत़े यात शिक्षक पदासाठी परीक्षा दिलेल्या सर्व परीक्षार्थीनी कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातून परीक्षा निकालांच्या श्रेणीचे शेकडेवारीत रुपांतरण करुन आणण्याचे म्हटले होत़े यानुसार बहुतांश परीक्षार्थी तातडीने जळगाव येथे गेल़े 10 ऑगस्ट अंतिम मुदत असल्याने दुर्गम भागासह विविध ठिकाणचे विद्यार्थी विद्यापीठात गेले होत़े त्याठिकाणी परीक्षा विभागातून अशा प्रकारचे कोणतेही कामकाज होत नसल्याचे सांगून हात झटकले होत़े संबधित विभागाने श्रेणीचे शेकडेवारी रुपांतर करण्याचे कोणतेही पत्र दिलेले नसल्याचे विद्यापीठाने सांगितल़े सुमारे 300 पेक्षा अधिक परीक्षांर्थी रिकाम्या हाताने परतले होत़े आदिवासी विकास विभागाकडून भरती प्रक्रियेचा निकाल देण्याऐवजी ब्रेक लावला जात असल्याचे परीक्षांर्थीचे म्हणणे आह़े परीक्षांर्थीनी मोबाईलवर पाठवण्यात आलेल्या संदेशाबाबत तळोदा प्रकल्प कार्यालयात संपर्क करुनही त्यांना योग्य ती माहिती देण्यात आलेली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े तळोदा प्रकल्प कार्यालयाने परीक्षेच्या निकालासंबधी योग्य ती कारवाई करण्याची मागणी परीक्षार्थीकडून होत आह़े