शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागातील कर्मचा_यांना ‘रेस्क्यू’चे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:03 IST

खबरदारीचा उपाय : हिंस्त्र प्राण्यापासून बचाव करण्याबाबत जनजागृती

नंदुरबार : हिंस्त्र प्राणी व शेतक:यांमध्ये थेट होणारा संघर्ष टाळण्यासाठी वनविभागातील कर्मचा:यांना ‘रेस्क्यू ऑपरेशनचे प्रशिक्षण दिले जाणार आह़े अशी माहिती वनविभागाचे अधिकारी गणेश रणदिवे यांनी दिली़ सध्या सर्वत्र गळीत हंगाम सुरु झाला आह़े यानिमित्त तोडणीवर आलेल्या ऊस गोळा करण्यासाठी उसतोड मजूर शेतशिवारात राबत आहेत़ ऊस ब:यापैकी मोठा असल्याने यात अनेक वेळा बिबटय़ा, अस्वल आदी हिंस्त्री प्राणी लपून बसत असतात़ हिंस्त्र प्राणी समोर आल्याचे पाहून शेतमजुरांचा थरकाप उडत असतो़ यातून अनेक वेळा संघर्ष निर्माण होऊन जिवीतहानी होत असत़े त्यामुळे वनविभागाकडून विशेष रेस्क्यू टीम तयार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े यात सुमारे 15 गार्डस्चा समावेश राहणार असल्याची माहिती रणदिवे यांनी दिली़  सध्या धुळे वनव्रत विभागाअंतर्गत नंदुरबार, धुळे व जळगाव सर्कलचे कामकाज सुरु आह़े ऐनवेळी हिंस्त्र प्राण्यांची समस्या जाणवल्यास स्थानिक पातळीवर प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्राथमिक सोयी सुविधा व साधणे आहेत़ परंतु परिस्थिती हाताबाहेर झाल्यावर बाहेरुन ‘रेस्क्यू टीम’ बोलवावी लागत असत़े त्यामुळे स्थानिक ठिकाणच्या कर्मचा:यांनाच ‘रेस्क्यू टीम’ प्रमाणे प्रशिक्षण दिल्यास वेळेची बचत होणार आह़े सर्वसाधारणतपणे प्रत्येक जिल्ह्यात अशी ‘रेस्क्यू टीम’ असणे गरजेचे असत़े परंतु कुशल मनुष्यबळाअभावी यात अडचणी निर्माण होत असतात़  परिणामी हिंस्त्र प्राण्यांच्या हल्यात शेतकरी तसेच ग्रामस्थ बळी जात असतात़ त्यामुळे या प्रशिक्षणाचे विशेष महत्व आह़े