शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; तिघांचा मृत्यू झाल्याची भीती, अनेक जखमी
2
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
3
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
4
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
5
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
6
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ
7
दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड
8
IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता; पाहा किती वाढणार पगार?
10
"मी मेलो नाही, मला मारलं गेलंय..."; राजाचा मृतदेह सापडल्यानंतर इंदूरमध्ये लागला बॅनर
11
Virat's post for Anushka: "अनुष्का बंगळुरुची आहे त्यामुळे...", आरसीबीच्या विजयानंतर विराटची बायकोसाठी खास पोस्ट
12
“चंद्रहार पाटील पक्षप्रवेश करतोय, हिंमत असेल तर थांबवा”; शिंदेसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान
13
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती
14
क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला
15
अमेरिकेविरोधात ड्रॅगनचं खतरनाक षडयंत्र, २ चिनी वैज्ञानिकांना पकडलं; काय आहे 'Agro Terrorism'?
16
३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी
17
“आमचे मन साफ आहे, महाराष्ट्र हितासाठी...”; मनसे-उद्धवसेना युतीवर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान
18
'अंबानीं'च्या कंपनीला दिलासा, 'या' शेअरमध्ये ११% वाढ! बाजाराने घेतले 'यु-टर्न', वाचा कारण!
19
Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर दोन दिवस अवजड वाहनांना बंदी, जाणून घ्या कारण
20
सर्जन असल्याचं सांगून लग्न केलं, संसाराची सुरुवात होताच ३.५ कोटींचा चुना लावून झाला पसार!

सुरपाळ-अजिपाळ यात्रोत्सवानिमित्त भाविकांनी घेतला पर्यटनाचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 12:10 IST

आष्टे : : नंदुरबार व नवापूर तालुक्याच्या सिमेवरील सुरपाळ-अजिपाळ यात्रोत्सवानिमित्ताने या भागातील नयनरम्य परिसराचा भाविकांनी आनंद घेतला. दिवाळीत चार ...

आष्टे : : नंदुरबार व नवापूर तालुक्याच्या सिमेवरील सुरपाळ-अजिपाळ यात्रोत्सवानिमित्ताने या भागातील नयनरम्य परिसराचा भाविकांनी आनंद घेतला.दिवाळीत चार ते पाच दिवस चालणा:या यात्रेत आमसरपाडा, खोलघर, हनुमंतपाडा, वांझळे, अजेपूर, केवडीपाडा, सुतारे, अंबापूर, घोगळपाडा, वाघाळे, घोगळगाव, विटावे, वाल्हवे, तलावपाडा, नावली, मोग्राणी, खोलविहीर, अशा अनेक गावातील भाविक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. यंदाही परंपरेनुसार दिवाळीत देवाची पूजा करून संपूर्ण जीवजंतुच्या, पशु-पक्षी, शेतशिवार, पोराबाळांचे कल्याण, चांगला पाऊस व्हावा, दुष्काळ पडू नये यासाठी भाविकांनी देवापुढे आवळणी घातली.यात्रोत्सवात भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी आमसरपाडा, हनुमंतपाडा, खोलघर व वांझळे येथील गावपंचांनी ठरविल्यानुसार लोकसहभागातून निधी गोळा करीत मंदिराचे काम सुरू केले आहे. यासाठी सरपंच ताईबाई कामडे, माजी सरपंच तुळशिराम जगताप, आमसरपाडय़ाचे पोलीस पाटील लालसिंग चौधरी, पोलीस पाटील श्रीकांत चौधरी, धर्मा चौरे, श्रावण जगताप, माजी सैनिक चिंतामण कामडे, राजू कामडे, चिंतामण गवळी, चंदू कोकणी, धरमदास चौरे, ज्योतिसिंग पवार, नोकरदार वर्ग यांनी नियोजन करून रस्ते, पाण्याची सोय, भाविकांसाठी मंडप, विविध साहित्यांची दुकाने, परिसर स्वच्छता व भाविकांच्या सोयीसाठी स्वयंसेवक, भाविकांना डोंगरावर चढण्याकरीता पाय:या तयार करण्याचा प्रयत्न केला.यातून सर्वाना शुद्ध व थंड पाणी मिळावे म्हणून अॅड.प्रकाश गांगुर्डे, ढोंग सांगाळी सरपंच देवा कोकणी, राजू ब्रिजलाल चौरे, पार्क्ीगसाठी शेत रिकामे करणारे चुणिलाल ठाकरे, राजू चौरे यांनी स्वत:हून यात्रेकरूंची                सेवा केली. यानंतर आमसरपाडा, खोलघर, हनुमंताडा, वांझळे येथील ग्रामस्थ व पदाधिका:यांनी बैठक घेवून मंदिराचे उर्वरित कामांबाबत चर्चा केली.