शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

एकाचवेळी तीन मोटारसायकली चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 11:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरालगतच्या होळ तर्फे हवेली शिवारातील एका घरासमोर लावलेल्या तीन मोटरसायकली अज्ञात चोरटय़ांनी एकाच रात्रीतून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरालगतच्या होळ तर्फे हवेली शिवारातील एका घरासमोर लावलेल्या तीन मोटरसायकली अज्ञात चोरटय़ांनी एकाच रात्रीतून चोरुन नेल्याने खळबळ उडाली आह़े सोमवारी सकाळी 6 वाजता हा प्रकार समजून आला़ होळ शिवारातील संतोष शामभाऊ पवार यांच्या अंगणात त्यांची 45 हजार रुपये किमतीची एमच 20 ईएफ 6896, त्यांचे शेजारी संजय पाटील यांच्या मालकीची 25 हजार रुपये किमतीची एमएच 39 एए 1621 व संजय नानकर यांच्या मालकीची 20 हजार रुपये किमतीची एमएच 18 एयू 3371 ह्या दुचाकी लावल्या होत्या़ 30 जून ते 1 जुलै या दरम्यान रात्री अज्ञात चोरटय़ांनी तिन्ही मोटरसायकली चोरुन नेल्या़ सोमवारी सकाळी ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलीसात धाव घेतली़ याबाबत संतोष पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस कॉन्स्टेबल वळवी करत आहेत़ दोन दिवसांपूर्वीच होळ शिवारात शनि छाया नगरात साधारण तीन लाख रुपयांची घरफोडी झाली होती़ त्यांनतर तीन मोटारसायकली चोरीला गेल्याची घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आह़े होळ तर्फे हवेली शिवारातील गुरुकुल नगर 1 आणि 2 तसेच विविध रहिवासी वसाहतीत दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने चिंता व्यक्त होत आह़े