शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा बॅरेजचे तीन दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तापी नदीवरील बॅरेजचे दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आल्याने येथून ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तापी नदीवरील बॅरेजचे दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आल्याने येथून 3 हजार 645 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु झाला आह़े रविवारी रात्री 10 वाजता बॅरेज प्रकल्प विभागाने ही कारवाई केली़मुसळधार पावसामुळे तापी नदीच्या जलस्तरात वाढ झाल्याने हतनुर धरणाचे दरवाजे उघडण्यात येऊन पाणी सोडण्यात आले आह़े यामुळे सुलवाडे, सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजमध्ये जलसाठा वाढून पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने सारंगखेडा बॅरेजचे दोन गेट आधीच अर्धा मीटरने उघडले गेले होत़े दरम्यान रविवारी रात्री प्रकाशा बॅरेजचे दरवाजे उघडण्यात आल़ेपाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने प्रकाशा बॅरेजची पाणी पातळी 107़70, तर  सारंगखेडा बॅरेजची पातळी ही 110़20 मीटर असल्याची माहिती आह़े जलस्तर तासागणिक वाढत असल्याने मासेमारांसह नागरिकांनी पाण्यात उतरु नये असे बॅरेज प्रकल्प विभागाचे उपअभियंता वरुण जाधव यांनी कळवले आह़े पाणीपातळीत आणखी वाढ होणार असल्याचे प्रकल्प विभागाने कळवले आह़े