शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

७४ हजाराच्या विद्युत मोटारी लंपास करणारे तिघे अटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  शहादा येथे ७४ हजार रुपयांची विद्युत मोटार चोरीप्रकरणी तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  शहादा येथे ७४ हजार रुपयांची विद्युत मोटार चोरीप्रकरणी तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर अमेसिंग ठाकरे, रा. मोड, ता. तळोदा, दीपक भरत ठाकरे, रा. खेडले, ता. तळोदा व भरत जंगू ठाकरे, रा. सिलिंगपूर, ता. तळोदा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलीस सुत्रांनुसार, शहादा येथील जुना प्रकाशा रोड भागात सिराज अयाज अन्सारी यांनी त्यांच्या जागेवर नऊ विद्युत मोटार ठेवल्या होत्या. त्यांची किंमत ७४ हजार रुपये इतकी आहे. ११ जानेवारी रोजी किशोर ठाकरे, दीपक ठाकरे व भरत ठाकरे यांनी त्या चोरून नेल्या. सकाळी ही बाब लक्षात आल्यावर सिराज अन्सारी यांनी शहादा पोलिसात फिर्याद दिल्याने तिघांविरुद्ध शहादा पोलीस       ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना      अटक करण्यात आली आहे.     फौजदार सोनवणे तपास करीत  आहेत.दरम्यान, या तिघांकडून विद्युत मोटारी चोरी झाल्याच्या इतरी घटनांची देखील उकल होणार आहे. शहादा व तळोदा तालुक्यात मोठ्या प्रमाणाव शेतातून विद्युत मोटारी लंपास झाल्या आहेत.